ETV Bharat / business

सॅनिटायझरसह सर्व प्रकारच्या व्हेटिंलेटरच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी

author img

By

Published : Mar 24, 2020, 7:10 PM IST

विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) सर्व प्रकारच्या सॅनिटायझरवर बंदी घातली आहे. हा निर्णय तातडीने आजपासून लागू करण्यात आला आहे. कृत्रिम श्वास देणाऱ्या व्हेटिंलेटरसह सर्व प्रकारच्या व्हेटिंलेटरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

सॅनिटायझर निर्यात बंदी
सॅनिटायझर निर्यात बंदी

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व प्रकारचे व्हेटिंलेटर आणि सॅनिटायझरच्या निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) सर्व प्रकारच्या सॅनिटायझरवर बंदी घातली आहे. हा निर्णय तातडीने आजपासून लागू करण्यात आला आहे. कृत्रिम श्वास देणाऱ्या व्हेटिंलेटरसह सर्व प्रकारच्या व्हेटिंलेटरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा-कोरोनाचे सावट : गुढीपाडव्यापूर्वी देशातील बहुतांश सोन्याचे दुकाने बंद

गेल्या आठवड्यात काही प्रकारच्या व्हेंटिलेटरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. तसेच सर्जिकल आणि एकवेळ वापराच्या मास्कसह त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, देशात हात धुण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायझर आणि मास्कचा बाजारात तुटवडा आहे. तर काही ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजारचा साठा केल्याचे समोर आले आहे.

आपल्या आरोग्य यंत्रणेला मास्क आणि व्हेटिंलेटरची गरज आहे. मात्र, १९ मार्चपर्यंत त्यांच्या निर्यातीला बंदी न घालणे हा गुन्हेगारी कट आहे, अशी टीका नुकतेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती.

हेही वाचा-संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करा; केवळ महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवा - नॅसकॉम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.