ETV Bharat / business

गोल्डमॅन सॅकच्या कार्यकारी अधिकाऱ्याला अटक.. ३८ कोटींची आफरातफर

author img

By

Published : Sep 10, 2019, 7:10 PM IST

कंपनीच्या तक्रारीवरून ३६ वर्षीय झुनझुनवाला विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदिवण्यात आला आहे. त्याला सोमवारी अटक करून न्यायालयात हजर केल्याची माहिती मराठहल्लीचे पोलीस निरीक्षक एस.पी.गिरीश यांनी दिली.

प्रतिकात्मक

बंगळुरू - जागतिक वित्तीय सेवा देणारी गोल्डमॅन सॅक कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. अश्विनी झुनझुनवाला असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने गोल्डमॅन सॅक कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

आरोपीने कंपनीच्या खात्यावरून स्वत:च्या खात्यावर ३८ कोटी रुपये पाठविल्याचा आरोप आहे. कंपनीच्या तक्रारीवरून ३६ वर्षीय झुनझुनवाला विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदिवण्यात आला आहे. त्याला सोमवारी अटक करून न्यायालयात हजर केल्याची माहिती मराठहल्लीचे पोलीस निरीक्षक एस.पी.गिरीश यांनी दिली.

हेही वाचा-धक्कादायक! 32,000 कोटींच्या विविध प्रकरणात 18 सरकारी बँकांची फसवणूक

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.