ETV Bharat / business

तस्करीचा अजब नमूना : चॉकलेटला घातले २४ कॅरट सोन्याचे कव्हर, १९ लाखाचे सोने जप्त

हैदराबादमधील राजीव गांधी विमानतळावर उघडकीस आली सोने तस्करी

gold smuggling
author img

By

Published : Feb 16, 2019, 5:32 PM IST

हैदराबाद - सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध क्लृप्त्याचा वापर करतात. चॉकेलटला चक्क सोन्याचे कव्हर बसवून तस्करी करण्याचा प्रयत्न एका तस्कराने केला आहे. ही घटना हैदराबादमधील शमशाबादमधील राजीव गांधी विमानतळावर घडली.

तस्कराकडून ५८५.६४ ग्रॅमचे सोने जप्त करण्यात आले. या २४ कॅरट सोन्याची किंमत १९ लाख ५० हजार एवढी आहे. ही घटना प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना उघडकीस आली आहे. यापूर्वी शरिरातही सोने लपवून तस्करी करण्याचे प्रयत्न उघडकीस आले होते.

Intro:Body:

तस्करीचा अजब नमूना : चॉकलेटला घातले २४ कॅरट सोन्याचे कव्हर, १९ लाखाचे सोने जप्त  

हैदराबाद - सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध क्लृप्त्याचा वापर करतात. चॉकेलटला चक्क सोन्याचे कव्हर बसवून तस्करी करण्याचा प्रयत्न एका तस्कराने केला आहे. ही घटना हैदराबादमधील शमशाबाद विमानतळावर घडली.

तस्कराकडून ५८५.६४ ग्रॅमचे सोने जप्त करण्यात आले. या २४ कॅरट सोन्याची किंमत १९ लाख ५० हजार एवढी आहे. ही घटना प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना उघडकीस आली आहे. यापूर्वी शरिरातही सोने लपवून तस्करी करण्याचे प्रयत्न उघडकीस आले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.