ETV Bharat / business

जैविक इंधनांचा वापर होवू शकणारी वाहने कंपन्यांनी विकसित करावीत -नितीन गडकरी - Toyota EV Vehicle Technologies

नितीन गडकरी म्हणाले, सध्या, देशाला वायू प्रदूषण या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पर्यायी, हरित आणि सुरक्षित अशा इंधनांवर लक्ष केंद्रीत करावे.

Nitin Gadkari
नितीन गडकरी
author img

By

Published : Dec 7, 2019, 1:17 PM IST

नवी दिल्ली - वाहन कंपन्यांनी पर्यावरणस्नेही वाहनांची निर्मिती करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पर्यावरणस्नेही इंधनात कृषी इंधनांचा वापर करणे शक्य व्हावे, याकडे कंपन्यांनी लक्ष द्यावे, अशी गडकरींनी मागणी केली. ते टोयोटाच्या ईव्ही वाहन तंत्रज्ञानविषययक कार्यक्रमात बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, सध्या, देशाला वायू प्रदूषण या समस्येला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत आहे. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पर्यायी, हरित आणि सुरक्षित अशा इंधनांवर लक्ष केंद्रीत करावे. पर्यावरणस्नेही इंधनाने केवळ प्रदूषण कमी होणार नाही तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकणार आहे.

  • Hydrogen fuel is the eco-friendly alternative to petrol and diesel, which would fuel a more sustainable tomorrow. Happy to ride the hybrid cars of Toyota, this will prove to be a milestone in our fight against global warming. pic.twitter.com/dcdkNAEC7p

    — Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-रेशन कार्डची जूनपासून संपूर्ण देशात पोर्टेबिलिटी

५० टक्क्यांहून अधिक टोलनाक्यांवर फास्टॅगचा वापर-
देशभरातील ५० टक्क्यांहून अधिक टोलनाक्यांवर फास्टॅगचा वापर केला जात आहे. फास्टॅगचा वापर केल्याने टोल नाक्यावर वाहनांना वेगाने आणि सहजपणे जाणे शक्य होते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय)१५ डिसेंबरपर्यंत फास्टॅग मोफत देण्याचे जाहीर केल्याचेही गडकरींनी सांगितले.

हेही वाचा-ई-कॉमर्स कंपन्यांना वार्षिक अहवाल सादर करणे बंधनकारक; केंद्र सरकारचे आदेश

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.