ETV Bharat / business

शेतमालाची वाहतूक करण्यारकरता कृषी मंत्रालयाने सुरू केले खास अ‌ॅप - केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज किसान रथ अ‌ॅपचे लाँचिंग केले आहे. अ‌ॅप डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना आवशक्यता असलेल्या वाहनांची पोस्ट करावी लागणार आहे. त्यांनतर त्यांना विविध वाहनांच्या अ‌ॅप अ‌ॅग्रिगेटरकडून उपलब्ध वाहन व त्याचे भाडे यांची शेतकऱ्यांना माहिती दिसू शकणार आहे.

किसान रथ
किसान रथ
author img

By

Published : Apr 17, 2020, 6:03 PM IST

नवी दिल्ली - टाळेबंदीत शेतकामाला परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी शेतमालाची वाहतूक करण्याकरता शेतकऱ्यांना वाहने मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यावर उपाय म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाने 'किसान रथ' अ‌ॅपचे लाँचिंग केले आहे.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज किसान रथ अ‌ॅपचे लाँचिंग केले आहे. अ‌ॅप डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांना आवशक्यता असलेल्या वाहनांची पोस्ट करावी लागणार आहे. त्यांनतर त्यांना विविध वाहनांच्या अ‌ॅप अ‌ॅग्रिगेटरकडून उपलब्ध वाहन व त्याचे भाडे यांची शेतकऱ्यांना माहिती दिसू शकणार आहे.

हेही वाचा-कौतुकास्पद! कोरोनाच्या संकटात एअर इंडियाची 'अशी' आहे कामगिरी

शेतकऱ्यांना भाडे ठरवून त्यापैकी कोणतेही वाहन फेरीसाठी ठरविता येणार आहे. सध्या या अ‌ॅपमध्ये ५ अ‌ॅग्रेगेटरचे ५.७ लाख ट्रक नोंदणीकृत आहेत. या अ‌ॅपमुळे शेतकरी, वाहतूक व्यवसायिक व अ‌ॅग्रिगेटर या तिन्हींचा फायदा होईल, अशी सरकारला अपेक्षा आहे.

हेही वाचा-खूशखबर! कोरोनाच्या संकटातही 'ही' कंपनी १,५०० जणांना देणार नोकऱ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.