मुंबई- अर्थमंत्री निर्णला सितारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी फायनान्स क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. त्याची माहिती अशी आहे...
- व्हर्च्यूअल डिजिटल अॅसेट इन्कमवर ३० टक्के टॅक्स
- टॅक्स सुधारणेसाठी नवी यंत्रणा उभारणार
- सेस हा खर्च म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही
- कार्पोरेट टॅक्स १८ वरुन १५ टक्के
- स्टार्टअपसाठी २०२३ पर्यंत सूट मिळणार
- अपंगांना टॅक्समध्ये सवलत मिळणार
- क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार
- १ लाख ९० हजार कोटींपेक्षा जास्त जीएसटी संचलन
- ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजीटल रुपया (Digital rupee) आरबीआयकडून जारी करण्यात येणार