ETV Bharat / briefs

टोकियो ऑलिम्पिक २०२० साठी तिकिट विक्रीला सुरूवात

author img

By

Published : May 10, 2019, 10:07 AM IST

लहान मुलांचे आई-वडील, वरिष्ठ नागरिंक आणि अपंगाना २०२० येन म्हणजेच १२८७ रुपयांचे तिकिट मिळेल.

टोकियो ऑलिम्पिक

नवी दिल्ली - टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक २०२० साठी तिकिट विक्रीला सुरुवात झाली आहे. ज्यात उद्घाटन समांरभाचे तिकिट सर्वात महागडे आहे. त्याची किमंत ३० हजार येन म्हणजेच १ लाख ९१ हजार रुपयांना तिकिट असेल.

जपान येथील स्थानिक लोकांना सर्वश्रेष्ठ तिकिट घ्यायचे असेल तर लॉटरीच्या माध्यमातून घेता येणार आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये ३३ खेळांचा समावेश असून प्रत्येक खेळांसाठी तिकिटांचे दर वेगवेगळे आहे. सर्वात कमी किमंतीचे तिकिट २५०० येन म्हणजेच १६०० रुपयांना ते मिळणार आहे. लहान मुलांचे आई-वडील, वरिष्ठ नागरिंक आणि अपंगाना २०२० येन म्हणजेच १२८७ रुपयांचे तिकिट मिळेल.

टोकियो ऑलिम्पिक २०२० चे वरिष्ठ विपनण अधिकारी युको हयाकावा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांना देण्यात येणाऱ्या तिकिटाच्या किमंती लंडन ऑलिम्पिक २०१२ पेक्षा कमी आहे, तर रियो ऑलिम्पिक २०१६ पेक्षा थोड्या अधिक आहेत.

Intro:Body:

Spo 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.