ETV Bharat / briefs

भाजपचा परंपरागत मतदार पक्षावर नाराज, ऊसतोड मजूर संघटनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा - loksabha

गोपीनाथ मुंडे यांनी तीस वर्ष ऊसतोड मजुरांच्या बळावर राजकारण केले. बीडमधील ऊसतोड मजूर भाजपचा हक्काचा मतदार समजला जात असे. महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊसतोड मजूर बीडमध्ये आहेत. त्यांची संख्या ७ लाख असल्याचे सांगितले जाते. ऊसतोड मजुरांच्या संघटनेने भाजपची साथ सोडल्याने भाजपला याचा फटका बसेल असे सांगितले जात आहे.

धनंजय मुंडे यांच्यासह प्रदिप भांगे
author img

By

Published : Apr 16, 2019, 1:27 PM IST

Updated : Apr 16, 2019, 2:18 PM IST

बीड - लोकसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या गोटातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. केज विधानसभा मतदारसंघातील विजय केंद्रे यांच्या पाठोपाठ प्रदिप भांगे यांनी आता राष्ट्रवादीचा हात धरला आहे. प्रदिप भांगे हे महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेचे राज्य सचिव आहेत. भांगेंच्या राष्ट्रवादीत जाण्याने भाजपची बाजू कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे.

प्रदिप भांगे आपली भूमिका विषद करताना

गोपीनाथ मुंडे यांनी तीस वर्ष ऊसतोड मजुरांच्या बळावर राजकारण केले. बीडमधील ऊसतोड मजूर भाजपचा हक्काचा मतदार समजला जात असे. महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊसतोड मजूर बीडमध्ये आहेत. त्यांची संख्या ७ लाख असल्याचे सांगितले जाते. ऊसतोड मजुरांच्या संघटनेने भाजपची साथ सोडल्याने भाजपला याचा फटका बसेल असे सांगितले जात आहे.

मंगळवारी सकाळपासूनच प्रदीप भांगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे पत्र सोशल मीडियावर फायनल झाले होते. त्याची मोठी चर्चादेखील बीड जिल्ह्यात झाली. या लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे बीडच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Intro:खालील बातमी चे फोटो डेस्कच्या व्हाट्सअप ग्रुप वर सेंड केले आहेत
***************

पंकजा मुंडे यांना धक्का; ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूक संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर

बीड- स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या तीस वर्षाच्या राजकारणाचे बलस्थान असलेले ऊसतोड मुकादम संघटनेने मतदानाच्या दोन दिवस अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. धनंजय मुंडे यांनी ही खेळी केली आहे. दोन दिवसापूर्वीच केज विधानसभा मतदार संघातील होळ येथील विजय केंद्रे यांचा अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला. व त्यानंतर ऊसतोड मजूर व वाहतूक संघटनेचे राज्य सचिव प्रदीप भांगे यांचा मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला आहे. बीड जिल्ह्यात सात लाखांवर ऊसतोड मजुरांची संख्या आहे याचा मोठा दणका भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे व पालक मंत्री पंकजा मुंडे यांना बसू शकतो.

Body:बीड लोकसभा मतदारसंघातील हालचाली जोरदार सुरू आहेत. मतदानाला काही तासच उरले असताना धनंजय मुंडे यांनी बहिणाबाई पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का दिला आहे पंकजा मुंडे यांची मोठी टाकत असलेली ऊसतोड मजुरांची संघटना मतदानाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या सगळ्या घडामोडीचा नकारात्मक परिणाम भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्यावर होऊ शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे.

Conclusion:मंगळवारी सकाळपासूनच प्रदीप भांगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचे पत्र सोशल मीडियावर फायनल झाले होते. त्याची मोठी चर्चादेखील बीड जिल्ह्यातली झाली विशेष म्हणजे राज्याच्या राजकारणात नेतृत्व करत असलेल्या मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षातील नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या लोकसभा निवडणुकीमुळे निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे बीडच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Last Updated : Apr 16, 2019, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.