ETV Bharat / briefs

तात्काळ तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर आरपीएफची मोठी कारवाई

रेल्वे टिकीटांच्या काळाबाजारात वाढ झाली आहे. तात्काळ तिकीटांची अवैध विक्री करणाऱ्या लोकांवर रेल्वेने धडक मोहिम सुरू केली आहे.

author img

By

Published : Apr 23, 2019, 9:35 PM IST

अरुण त्रिपाठी, वरिष्ठ अधिकारी, आरपीएफ पोलीस)

मुंबई - लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या तात्काळ तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर आरपीएफ पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वेच्या कोट्यातील ऑनलाइन तिकिटे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आरक्षित केल्यावर प्रवाशांना दुप्पट किमतीत ही तिकिटे सध्या विकली जात आहेत. मात्र रेल्वे कायद्यात सायबर गुन्ह्याची तरतूद नसल्याने परिणामी अशा दलालांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे.

जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 या काळात आरपीएफ पोलिसांनी 233 दलालांवर कारवाई केली असून तब्बल 213 गुन्हे नोंदविले आहेत. यात तब्बल 2 कोटी 28 लाख 21 हजार 119 रुपये मूल्याची 10 हजार 220 तिकीट जप्त करण्यात आली आहेत.

जानेवारी 2019 ते मार्च 2019 या कालावधीत 42 गुन्हे नोंदवित 52 दलालांवर कारवाई करण्यात आली असून 18 लाख 6 हजार 716 रुपये मूल्याची 714 तिकीटे जप्त करण्यात आली आहेत.

कसा चालतो दलालांचा तात्काळ तिकिटांचा काळा बाजार ?

रेल्वे तिकीट दलाल ऑन लाईन तिकीट मिळवण्यासाठी एका विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करत आहेत. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वेगवेगळ्या गेटवेचा वापर करीत काही मिनिटांत शेकडो तात्काळ कोट्यातील तिकीट दलालांच्या मार्फत बुक केली जातात. एक सामान्य रेल्वे प्रवासी रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावरून तिकीट बुक करण्यास जेवढा वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळतच सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वे तिकीट दलाल तिकीट उडवीत आहेत. मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अशा प्रकरणात अनेक आरोपी सहभागी असतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी आरपीएफ पोलिसांकडे जे अधिकार आहेत त्यानुसार त्यांच्यावर रोख रकमेची दंडात्मक कारवाई वगळता इतर कुठलीही ठोस कारवाई करता येत नाही.

Intro:लांब पल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या तात्काळ तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांवर आरपीएफ पोलिसांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वेच्या कोट्यातील ऑनलाइन तिकिटे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आरक्षित केल्यावर प्रवाशांना दुप्पट किमतीत ही तिकिटे सध्या विकली जात आहेत. मात्र रेल्वे कायद्यात सायबर गुन्ह्याची तरतूद नसल्याने परिणामी अशा दलालांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. Body:जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 या काळात आरपीएफ पोलिसांनी 233 दलालांवर कारवाई केली असून तब्बल 213 गुन्हे नोंदविले आहेत. यात तब्बल 2 कोटी 28 लाख 21 हजार 119 रुपये मूल्याची 10 हजार 220 तिकीट जप्त करण्यात आली आहेत.

जानेवारी 2019 ते मार्च 2019 या कालावधीत 42 गुन्हे नोंदवित 52 दलालांवर कारवाई करण्यात आली असून 18 लाख 6 हजार 716 रुपये मूल्याची 714 तिकीटे जप्त करण्यात आली आहेत.Conclusion:कसा चालतो दलालांचा तात्काळ तिकिटांचा काळा बाजार

रेल्वे तिकीट दलाल ऑन लाईन तिकीट मिळवण्यासाठी एका विशिष्ट सॉफ्टवेअर चा वापर करत आहेत. या सॉफ्टवेअर च्या माध्यमातून वेगवेगळ्या गेटवे चा वापर करीत काही मिनिटांत शेकडो तात्काळ कोट्यातील तिकीट दलालांच्या मार्फत बुक केली जातात. एक सामान्य रेल्वे प्रवासी रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावरून तिकीट बुक करण्यास जेवढा वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळतच सॉफ्टवेअरचा वापर करून रेल्वे तिकीट दलाल तिकीट उडवीत आहेत. मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अशा प्रकरणात अनेक आरोपी सहभागी असतात. यावर अंकुश ठेवण्यासाठी आरपीएफ पोलिसांकडे जे अधिकार आहेत त्यानुसार त्यांच्यावर रोख रकमेची दंडात्मक कारवाई वगळता इतर कुठलीही ठोस कारवाई करता येत नाही.

( बाईट - अरुण त्रिपाठी, वरिष्ठ अधिकारी, आरपीएफ पोलीस)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.