ETV Bharat / briefs

KKR vs RR: राजस्थानने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

author img

By

Published : Apr 25, 2019, 7:53 PM IST

अजिंक्य रहाणेच्या जागी स्टीव स्मिथ राजस्थान संघाचे नेतृत्व करत आहे.

कोलकाता-राजस्थान

कोलकाता - आयपीएलमध्ये आजच्या ४३ व्या सामन्यात ईडन गार्डन मैदानावर कोलकाता आणि राजस्थान यांच्यात लढत सुरू आहे. यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. २ वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या कोलकाताने मागील ६ सामने गमावले आहे. प्लेऑफमध्ये कायम राहण्यासाठी इथून पुढचे सर्व सामने जिंकावे लागणार आहे.

दुसरीकडे आतापर्यंत १० पैकी केवळ ३ सामने जिंकणाऱ्या राजस्थान संघाचे नेतृत्व या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ करत आहे. राजस्थानने कोलकाताच्या होम मैदानावर शेवटचा विजय २००८ साली मिळविला होता. त्यानंतर त्यांना या मैदानावर विजय मिळविता आला नाही.

Intro:Body:

Spo News01

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.