ETV Bharat / briefs

ठाणे स्थानकात गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन फेल, लोकलही खोळंबल्या - local

या बिघाडामुळे इतर एक्सप्रेस गाड्यादेखील उशिराने धावत आहेत.

गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन फेल
author img

By

Published : Apr 18, 2019, 11:09 AM IST

ठाणे - ठाणे स्थानकात गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन फेल झाले आहे. या बिघाडामुळे आज सकाळी 6.55 वाजता कल्याणला पोहचणारी गाडी अजूनही ठाणे स्थानकातच खोळंबली आहे. याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला आहे.

यामुळे सकाळी कामाला जाणाऱया चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या बिघाडामुळे इतर एक्सप्रेस गाड्यादेखील उशिराने धावत आहेत.

Intro:Body:

THANE AKSHAY BREAKING

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.