ETV Bharat / briefs

KKR vs DC: कोलकाताचे दिल्लीपुढे १८६ धावांचे आव्हान, कार्तिक अन् रसेलचे अर्धशतक - Dehlhi Capitals

मागील सामन्यातला हिरो नीतीश राणा आणि रॉबिन उथप्पा यांना या सामन्यात छाप पाडता आली नाही. शुभमन गिल ४ धावांवर धाबबाद झाला.

दिल्ली - कोलकाता
author img

By

Published : Mar 30, 2019, 8:46 PM IST

Updated : Mar 30, 2019, 10:05 PM IST

नवी दिल्ली - फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत सुरू आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या संघाने कर्णधार दिनेश कार्तिक (५०) आणि आंद्रे रसेल (६२) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर २० षटकात ८ बाद १८५ धावा केल्या.

आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या निखील नाईकने निराशा केली. तो ७ धावा काढून लामिछानेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर ख्रिस लीनने २० धावा काढल्या. मागील सामन्यातला हिरो नीतीश राणा आणि रॉबिन उथप्पा यांना या सामन्यात छाप पाडता आली नाही. शुभमन गिल ४ धावांवर धावबाद झाला.

त्यानंतर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी सामन्याची सूत्रे हाती घेत संघाचा डाव सावरला. सहाव्या गड्यासाठी ९५ धावांची भागीदारी केली. मैदानाच्या चारही बाजूने त्यांनी फटकेबाजी केली. दिनेशने ५० धावाच्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार ठोकले. आंद्रे रसेलने ६२ धावांची खेळी केली. त्यात ६ षटकार आणि ४ चौकारांची आतषबाजी केली.

दिल्लीकडून रबाड, लामिछाने, ख्रिस मॉरिस आणि अमित मिश्रा यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आलातर हर्षल पटेल यांस२ गडी बाद करण्यात यश आले.

Intro:Body:

Dehlhi Capitals and  Kolkata Knight Riders 10 th IPL match live update

KKR vs DC: दिल्लीने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

नवी दिल्ली -  फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत सुरू आहे.  दिल्लीने नाणेफेक जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या आंद्रे रसेलच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. 

Conclusion:
Last Updated : Mar 30, 2019, 10:05 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.