ETV Bharat / briefs

भाजप सरकार फसवेगिरी करत आहे - एकनाथ गायकवाड - congress

अजूनही टायटल क्लिअर झाले नाही. हे सरकार फसवेगिरी करत आहे, असे गायकवाड म्हणाले.

एकनात गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्ते
author img

By

Published : Apr 15, 2019, 1:34 PM IST

मुंबई - इंदु मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आतापर्यंत व्हायला पाहिजे होते. पण, मागच्या दोन तीन वर्षात अजिबात प्रगती झाली नाही. त्यामुळे प्रस्तावित स्मारकाला आम्ही आदरांजली वाहत आहोत असे काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी म्हटले आहे.

इंदु मिलच्या जागेवर स्मारक व्हावे अशी इच्छा गायकवाड यांनी व्यक्त केली

गायकवाड म्हणाले, की इंदु मिलची जागा आणि काही भागावर सरकार सेझ लागू करत आहे. हे सरकार फसवे आहे. ही जागा सरकारने आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली पाहिजे. पण, गेल्या दोन तीन वर्षांपासून या कामाची प्रगती झाली नाही. अजूनही टायटल क्लिअर झाले नाही. हे सरकार फसवेगिरी करत आहे, असे गायकवाड म्हणाले. समरसता हा शब्द आमच्यावर लादला जात असल्याचेही गायकवाड म्हणाले. याचा त्यांनी निषेध केला.

Intro:Body:MH_EknathGaikwad_InduMill14.4/19

सरकारला आता जाग यावी: माजी खासदार एकनाथ गायकवाड

इंदु मिलच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकाचे पुन्हा राजकारण

मुंबई :
इंदु मिलच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारक व्हावे अशी अपेक्षा होती. बिहार निवडणुकीच्या पाश्वभुमीवर बेकायदेशीरपणे काम सुरु केले. २-३ वर्षात अजिबात कामात प्रगती झालेली नाही. अजूनही टायटल क्लिअर झालेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय स्मारकाचे काम तातडीने झालं पाहीजे.
आम्ही आज प्रस्तावित स्मारकाला आदरांजली वाहीली आहे. सरकारला जाग यावी अशी अपेक्षा आहे असं गायकवाड म्हणाले.

माजी खासदार एकनाथ गायकवाड म्हणाले, आजचा दिवस हा आमच्यासाठी मोठा दिवस आहे. सरकारने इंदु मिलची जागा आणि आता काही भागात सीआरझेड लागू करत आहेत हे सरकर फसव असल्याची टीका करत गायकवाड यांनी सर्व जागा ही स्मारकासाठी दिली पाहिजे अशी मागणी केली.
एकनाथ गायकवाड यांनी सरकार संघाचा समरसता हा शब्द आमच्या वर लागू करत असल्याचा आरोप करत गायकवाड यांनी सरकरचा निषेध केला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.