ETV Bharat / briefs

उडी मारताना महिला जिम्नॉस्टिक्सचे दोन्ही पाय झाले निकामी; तडकाफडकी घेतली निवृत्ती - american gymnast suffers gruesome leg injuries during floor routine see video

तिच्या दुखापतीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेनंतर सॅम सिरीओनं तिच्या निवृत्तीची तडकाफडकी घोषणा केली आहे. इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट करून तिनं आपणं जिम्नॅस्टिक्समधून निवृत्त होत असल्याचे सांगितले.

सॅम सिरीओ
author img

By

Published : Apr 9, 2019, 10:09 PM IST

नवी दिल्ली - जिम्नॅस्टिक्स जगातील सर्वात खतरनाक खेळ आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या खेळात खेळाडूला दुखापत होण्याचे चान्सेस जास्त असतात. नुकतेच अभियांत्रिकीची विद्यार्थीनी असलेली अमेरिकन जिम्नास्ट सॅम सिरीओ हिला दुखापत झाल्याने जिम्नॅस्टिक्समधले करिअर संपुष्टात आले आहे.

अमेरिकन जिम्नास्ट सॅम ही जिम्नॅस्टिक्स करत असताना फ्लोअर रूटिनवर तिचा पाय घसरला आणि ती कोसळली. यात तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. एक अॅथलिट हँडस्प्रिंग डबल फ्रंट फिल्पसाठी गेला. त्यानंतर सॅम हिची वेळ आली होती. ती जिम्नॅस्टिक्स करायला मॅटवर गेली आणि त्याच क्षणी तिचा पाय घसरला ती तिथचं कोसळली. त्यात तिच्या दोन्ही पायाला दुखापत झाली आहे. त्यात तिचे दोन्ही निकामी झाले.

तिच्या दुखापतीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. या घटनेनंतर सॅम सिरीओनं तिच्या निवृत्तीची तडकाफडकी घोषणा केली आहे. इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट करून तिनं आपणं जिम्नॅस्टिक्समधून निवृत्त होत असल्याचे सांगितले.

सॅम हिनं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, जिम्नास्ट म्हणून शुक्रवारची रात्र ही माझी शेवटची रात्र होती. १८ वर्षानंतर मी माझ्या ग्रीप्सला लटकवत आहे आणि माझे चाक मागे सोडून जात आहे. मी त्या व्यक्तिचा विचार करू शकत नाही त्या व्यक्तिबद्दल संवेदनशील होऊ शकत नाही ज्यानं मला जिम्नास्ट बनवलं. याने मला कठिण परिश्रम करायला शिकवलं. नम्रता, प्रामाणिकपणा आणि समर्पण, ही तर फक्त काही नावं आहेत.

Intro:Body:

SPO 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.