ETV Bharat / briefs

अकोल्यात 51 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 3 महिला रुग्णांनी केली कोरोनावर मात - Corona update akola

आज रात्री पॉझिटिव्ह आढळलेल्या 3 व्यक्तींमध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. ते शिदोजी वेताळ पातूर, रजपूतपुरा, तोष्णीवाल ले-आऊट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे राहिवासी आहेत.

Corona update akola
Corona update akola
author img

By

Published : Jun 22, 2020, 7:54 PM IST

अकोला- जिल्ह्यातील 194 व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील आज सकाळी 48 तर रात्री 3 असे एकूण दिवसभरात 51 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 3 महिला रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

रात्री पॉझिटिव्ह आढळलेल्या 3 व्यक्तींमध्ये एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. ते शिदोजी वेताळ पातूर, रजपूतपुरा, तोष्णीवाल ले-आऊट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे राहिवासी आहेत. दुपारनंतर डिस्चार्ज देण्यात आलेल्या तीनही महिला या भांडपुरा, हमजापेठ आणि वाशिम बायपास येथील रहिवासी आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी :

प्राप्त अहवाल - 194

पॉझिटिव्ह - 51

निगेटिव्ह - 143

सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 1243

मृत -66

डिस्चार्ज - 765

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - 412

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.