ETV Bharat / briefs

अकोल्यात आज दिवसभरात 48 जण कोरोना पॉझिटिव्ह, तर चौघांचा मृत्यू - Corona update akola

सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती ही पुरुष असून ती सरस्वतीनगर अकोट येथील रहिवासी आहे. दरम्यान, सायंकाळी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्ण 24 वर्षीय महिला असून ती महान बार्शीटाकळी येथील रहिवासी आहे. ही रुग्ण 30 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा आज दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

Akola government hospital
Akola government hospital
author img

By

Published : Jul 4, 2020, 7:49 PM IST

अकोला - आज दिवसभरात आलेल्या कोरोना रुग्णांच्या तपासणी अहवालांमध्ये 48 जन हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. सकाळच्या अहवालात 47 आणि सायंकाळी एक जण पॉझिटिव आला आहे. दरम्यान, सकाळी तिघांचा आणि दुपारी एका रुग्णाचा, असे मिळून चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 33 जणांनी कोणावर मात केली आहे.

सायंकाळी पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती ही पुरुष असून ती सरस्वतीनगर अकोट येथील रहिवासी आहे. दरम्यान, सायंकाळी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्ण 24 वर्षीय महिला असून ती महान बार्शीटाकळी येथील रहिवासी आहे. ही रुग्ण 30 जून रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा आज दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 4 तर कोविड केअर सेंटरमधून 29 अशा एकूण 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज प्राप्त अहवाल माहिती

प्राप्त अहवाल-354

पॉझिटिव्ह-48

निगेटिव्ह- 306

सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-1665

मृत-88

डिस्चार्ज-1255

दाखल रुग्ण (अक्टिव्ह पॉझिटिव्ह)- 322

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.