ETV Bharat / briefs

अकोला जिल्ह्यात 47 नवे कोरोनाबाधित; 3 रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यात आज 47 कोरोनाबाधित आढळले असून 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तिघेही पुरुष आहेत.

Government hospital akola
Government hospital akola
author img

By

Published : Jul 4, 2020, 5:02 PM IST

अकोला - आज सकाळी प्राप्त झलेल्या अहवालांमध्ये 47 करोनाबधित रुग्ण आढळले आहेत. यात बाळापूर आणि पातूर येथील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यासोबतच 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या 47 कोरोनाबधितांमध्ये 15 महिला व 32 पुरुष आहेत. त्यातील 14 जण पातूर येथील, 12 जण बाळापूर येथील, खोलेश्वर येथील 4 जण, अकोट येथील 4 जण, लहान उमरी, डाबकी रोड व जीएमसी होस्टेल येथिल प्रत्येकी 2 जण तर बार्शीटाकळी, गिरीनगर, गंगानगर, अकोट फैल, वाशीम बायपास, आदर्श कॉलनी व वाशीम येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान, आज 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तिघेही पुरुष असून त्यातील एक जण बाळापूर येथील 36 वर्षीय व्यक्ती आहे. ही व्यक्ती 23 जून रोजी रुग्णालयात दाखल झाला होती. तिचा काल 3 जुलैच्या रात्री मृत्यू झाला. अन्य एक 72 वर्षीय व्यक्ती अकोट येथील असून ही व्यक्ती 2 जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाली होती. तर अन्य आणखी एक 72 वर्षीय व्यक्ती खैर मोहम्मद प्लॉट येथील असून ही व्यक्ती 29 जूनला रुग्णालयात दाखल झाली होती. या दोन्ही व्यक्तींचा आज पहाटे मृत्यू झाला.

आज प्राप्त अहवालांबाबत माहिती

प्राप्त अहवाल-204

पॉझिटिव्ह-47

निगेटिव्ह-157

सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल-1664

मृत-87

डिस्चार्ज- 1222

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-355

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.