ETV Bharat / briefs

अकोल्यात आज 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत 74 रुग्णांचा मृत्यू - Corona update akola

पॉझिटिव्ह आलेल्या 42 रुग्णांमध्ये 19 महिला व 23 पुरुष आहेत.

Government hospital akola
Government hospital akola
author img

By

Published : Jun 27, 2020, 3:37 PM IST

अकोला- जिल्ह्यातील 230 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज सकाळी आले असून त्यातील 42 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर 188 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या 42 रुग्णांमध्ये 19 महिला व 23 पुरुष आहेत. त्यात हरिहरपेठ येथील 6, अकोट फैल येथील 5, समर्थनगर पातूर येथील 4, न्यू राधाकिसन प्लॉट, सिंधी कॅम्प, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी 3, डाबकी रोड येथील 2 तर आदर्श कॉलनी, सोनटक्के प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, गंगानगर, गीतानगर, शिवर, शिवसेना वसाहत, गुलजारपुरा, कमलानगर, पोळा चौक, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोट व मंगळूरपीर वाशीम येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.

आज सकाळी प्राप्त अहवालानुसार

प्राप्त अहवाल- 230

पॉझिटिव्ह अहवाल-42

निगेटिव्ह- 188

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- 1 हजार 406

मृत-74

डिस्चार्ज-1 हजार 47

दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- 285

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.