ETV Bharat / briefs

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर.! दिवसभरात तब्बल १० हजार ५७६ नव्या रुग्णांची नोंद

author img

By

Published : Jul 22, 2020, 11:30 PM IST

Updated : Jul 22, 2020, 11:52 PM IST

राज्यात आज (बुधवार) २८०0 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाली आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

10 thousand 576 new corona patients found in maharashtra today
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई- देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतच आह. महाराष्ट्रात तर आज (बुधवार) एकदिवसातील सर्वोच्च कोरोना रुग्णांची नोंद झाली. राज्यात आज ५ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

हेही वाचा - चिंताजनक! 'हा' आजार करतोय कोरोनाग्रस्त मुलांचे अवयव निकामी

राज्यात नोंद झालेले २८० मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे-१६, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-३,कल्याण-डोंबिवली मनपा-६, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर-७, वसई-विरार मनपा-४,पालघर-१,रायगड-१,पनवेल-३, नाशिक-२, नाशिक मनपा-४, अहमदनगर-३, अहमदनगर मनपा-३, धुळे-१, जळगाव-८, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-३, पुणे मनपा-३६, पिंपरी-चिंचवड मनपा-१८,सोलापूर-६, सोलापूर मनपा-६, सातारा-२, कोल्हापूर-६, कोल्हापूर मनपा-१०, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-३, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-२३, जालना-१, हिंगोली-१, परभणी-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड मनपा-३, अकोला-१, अकोला मनपा-२, बुलडाणा-१, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय कोरोना रुग्णांचा तपशील...

  • मुंबई : बाधित रुग्ण- (१,०४,६७८) बरे झालेले रुग्ण- (७५,११८), मृत्यू- (५८५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,३९३)
  • ठाणे : बाधित रुग्ण- (७९,९११), बरे झालेले रुग्ण- (४१,५८४), मृत्यू- (२१४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६,१८०)
  • पालघर : बाधित रुग्ण- (१२,७७३), बरे झालेले रुग्ण- (७१७६), मृत्यू- (२५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३३९)
  • रायगड : बाधित रुग्ण- (१२,६१६), बरे झालेले रुग्ण-(६७०३), मृत्यू- (२४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६७१)
  • रत्नागिरी : बाधित रुग्ण- (१३२८), बरे झालेले रुग्ण- (७३८), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४५)
  • सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण- (२९०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)
  • पुणे : बाधित रुग्ण- (६३,३५१), बरे झालेले रुग्ण- (२२,४८४), मृत्यू- (१५१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९,३५३)
  • सातारा : बाधित रुग्ण- (२६४९), बरे झालेले रुग्ण- (१३८७), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६९)
  • सांगली : बाधित रुग्ण- (१०९५), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१५)
  • कोल्हापूर : बाधित रुग्ण- (२६४६), बरे झालेले रुग्ण- (९८८), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६०५)
  • सोलापूर : बाधित रुग्ण- (६६५५), बरे झालेले रुग्ण- (२९४१), मृत्यू- (४११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३०२)
  • नाशिक : बाधित रुग्ण- (१०,७४५), बरे झालेले रुग्ण- (५८१८), मृत्यू- (३८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५४४)
  • अहमदनगर : बाधित रुग्ण- (२३५९), बरे झालेले रुग्ण- (१०००), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१५)
  • जळगाव : बाधित रुग्ण- (८१३८), बरे झालेले रुग्ण- (५४५५), मृत्यू- (४२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५४)
  • नंदूरबार : बाधित रुग्ण- (४६६), बरे झालेले रुग्ण- (१९८), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४८)
  • धुळे : बाधित रुग्ण- (२१८७), बरे झालेले रुग्ण- (१३९५), मृत्यू- (८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०५)
  • औरंगाबाद : बाधित रुग्ण- (१०,६२९), बरे झालेले रुग्ण- (५५९०), मृत्यू- (४१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६२३)
  • जालना : बाधित रुग्ण- (१५७१), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४०)
  • बीड : बाधित रुग्ण- (४३४), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)
  • लातूर : बाधित रुग्ण- (१२६७), बरे झालेले रुग्ण- (५६९), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३६)
  • परभणी : बाधित रुग्ण- (४१३), बरे झालेले रुग्ण- (१७५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२५)
  • हिंगोली : बाधित रुग्ण- (४५३), बरे झालेले रुग्ण- (३०९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०)
  • नांदेड : बाधित रुग्ण- (९९९), बरे झालेले रुग्ण (४६३), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)
  • उस्मानाबाद : बाधित रुग्ण- (५७३), बरे झालेले रुग्ण- (३४९), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५)
  • अमरावती : बाधित रुग्ण- (१४२९), बरे झालेले रुग्ण- (९९३), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८८)
  • अकोला : बाधित रुग्ण- (२१८३), बरे झालेले रुग्ण- (१७०२), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७८)
  • वाशिम : बाधित रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२८)
  • बुलढाणा : बाधित रुग्ण- (६६९), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१७)
  • यवतमाळ : बाधित रुग्ण- (६११), बरे झालेले रुग्ण- (४१२), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७९)
  • नागपूर : बाधीत रुग्ण- (२८०६), बरे झालेले रुग्ण- (१४७९), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८९)
  • वर्धा : बाधीत रुग्ण- (८४), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)
  • भंडारा : बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१६०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)
  • गोंदिया : बाधीत रुग्ण- (२३१), बरे झालेले रुग्ण- (२०५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)
  • चंद्रपूर : बाधित रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१)
  • गडचिरोली : बाधित रुग्ण- (२११), बरे झालेले रुग्ण- (१२६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४)
  • इतर : बाधित रुग्ण- (२८८), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५१)

एकूण : बाधित रुग्ण-(३,३७,६०७) बरे झालेले रुग्ण-(१,८७,७६९), मृत्यू- (१२,५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२), ॲक्टिव्ह रुग्ण-(१,३६,९८०)

Last Updated : Jul 22, 2020, 11:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.