ETV Bharat / state

विदर्भ, मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, नागरिकात भीतीचे वातावरण - nanded

भुकंपाचे धक्के
author img

By

Published : Jun 21, 2019, 9:59 PM IST

Updated : Jun 21, 2019, 11:37 PM IST

2019-06-21 22:30:40

घराबाहेर आलेले नागरिक

नांदेड - विदर्भासह मराठवाड्यात शुक्रवारी सायंकाळी भुकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंपाचा धक्का ३.९ रिश्टर स्केलचा होता. या भूकंपामुळे कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याची माहिती आत्तापर्यंत हाती आलेली नाही. मराठवाड्यात नांदेड हिंगोली तर विदर्भात अमरावतीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती सुत्रांनी दिली.   

नांदेड -

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, गणेशपूर, अर्धापूर, माहूर तसेच किनवट तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचे धक्के बसले आहेत. माहूर व किनवट तालुक्यातील अनेक गावात मोठा आवाज होऊन भूकंपाचा धक्का जाणवल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  
 
यवतमाळ -

जिल्ह्यातील मराठवाडाच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास तीन ते पाच सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. आर्णी तालुक्यातील, सावळीपासून एक किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी आदी गावात भूकंपाचेधक्के जाणवले. टीव्ही पाहणाऱया, बाहेर झोपलेल्या नागरिकांनी हे धक्के अनुभवले. टीव्हीवरील फ्लॉवर प्लॉट पडणे, घरातील भांडे पडणे, बंद पंखे हालणे, घर हादरणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. 

हिंगोली - हिंगोली जिल्हाही भूकंपाने हादरल्याची माहिती मिळत आहे.

2019-06-21 21:46:20

विदर्भ, मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, नागरिकात भीतीचे वातावरण

undefined

नांदेद - विदर्भासह मराठवाड्यात शुक्रवारी सायंकाळी भुकंपाचे धक्के जाणवले. या भुकंपामुळे कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती आत्तापर्यंत हाती आलेली नाही. मराठवाड्यात नांदेड हिंगोली तर विदर्भात अमरावतीमध्ये भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामध्ये..    

Intro:Body:

नांदेड - किनवट तालुक्यातील गणेशपुर,निचपूर,हिमायतनगर, हदगाव तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

सविस्तर व खरी माहिती घेत आहे.(महितीस्तव)

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, माहूर, किनवट तालुक्यातील अनेक तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का....! माहूर व किनवट तालुक्यातील अनेक गावात मोठा आवाज होऊन भूकंपाचा २० सेकंदाचा सौम्य धक्का जानवल्याचे नागरीक सांगत आहेत.

Conclusion:
Last Updated : Jun 21, 2019, 11:37 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.