ETV Bharat / bharat

Youth Suicide: ऑनलाईन गेममध्ये पैसे गमावले.. कॉलेजच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या - कॉलेजच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Youth Suicide: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड कॉइन्स नावाच्या ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने losing money in online game नैराश्यातून चरणने आत्महत्या केली Youth commits suicide असावी. काही दिवसांपासून तो नैराश्यात होता आणि बुधवारी घरी कोणी नसताना त्याने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.

Youth commits suicide after losing money in online game
ऑनलाईन गेममध्ये पैसे गमावले.. कॉलेजच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
author img

By

Published : Nov 10, 2022, 3:44 PM IST

चेन्नई (तामिळनाडू): Youth Suicide: मैलापूरच्या राकीअप्पन स्ट्रीटवरील घरात राहून सीए शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या Youth commits suicide केली. चरण (22) हा धर्मपुरी येथील रहिवासी होता. दिवाळीची सुट्टी साजरी करून तो कालच चेन्नईला परतला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड कॉइन्स नावाच्या ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने losing money in online game नैराश्यातून चरणने आत्महत्या केली असावी. तो काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.

बुधवारी घरी कोणी नसताना त्यांनी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी चरणचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सरकारी रायपेट रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड कॉइन्स नावाच्या ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने नैराश्यातून चरणने आत्महत्या केली असावी. काही दिवसांपासून तो नैराश्यात होता आणि बुधवारी घरी कोणी नसताना त्याने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.