ETV Bharat / bharat

बंदुकीचा धाक दाखवत घरमालकाने भाडेकरू विद्यार्थीनीवर केला बलात्कार - raped at gunpoint in Bengaluru

बंदुकीचा धाक दाखवून घरमालकाने भाडेकरू विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याची घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे घडली आहे. 46 वर्षीय आरोपी घरमालक हा मुळचा बिहारचा असून पीडित तरुणी ही मुळची पश्चिम बंगालची आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. 21मे) गुन्हा दाखल झाला असून नराधम घरमालक अटकेत आहे.

d
d
author img

By

Published : May 23, 2022, 3:15 PM IST

बंगळुरु ( कर्नाटक ) - बंदुकीचा धाक दाखवून घरमालकाने भाडेकरू विद्यार्थीनी बलात्कार केल्याची घटना कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे घडली आहे. 46 वर्षीय आरोपी घरमालक हा मुळचा बिहारचा असून पीडित तरुणी ही मुळची पश्चिम बंगाल येथील आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. 21मे) गुन्हा दाखल झाला असून नराधम घरमालक अटकेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार 11 एप्रिल रोजी आरोपी घरमालक हा बळजबरीने तिच्या घरात शिरला. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने धमकीही दिली. शनिवारी बंगळुरु येथील अशोक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता ही पश्चिम बंगाल येथील मुळची रहिवासी असून ती बंगळुरुमध्ये शिक्षणासाठी राहत आहे. तिच्या म्हणण्यानुसार घरमालक हा मित्रांना घरी येण्यापासून मज्जाव करत होता.

हेही वाचा - Special Interview : जुने मंदिर किंवा मशीद पाडणे हे भारतीय स्मारक कायद्याच्या विरोधात - इरफान हबीब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.