ETV Bharat / bharat

Girl Beaten Man In Lucknow Mall : अश्लिल चाळे करणाऱ्या युवकाला तरुणीकडून बेदम चोप

लखनौमध्ये बारच्या नावाखाली विनयभंग आणि अश्लील चाळे ( Pornography In The Cafe ) सुरू आहे. पोलिस प्रशासन मात्र याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. अशाच एका घटनेत लखनऊच्या मॉलमध्ये तरुणीने एका युवकाला बेदम मारहाण ( Young Woman Beat Youth ) केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Girl Beaten Man
Girl Beaten Man
author img

By

Published : Jul 23, 2022, 12:23 PM IST

लखनौ - शुक्रवारी लखनौच्या मॉलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल ( Video Viral On Social Media ) झाला आहे. एका मुलीने तरुणाला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ आहे. लखनौमध्ये बारमध्ये अश्लिलता करणाऱ्या युवकाला या तरुणीने बदडून काढले. दरम्यान, लखनौमध्ये बारच्या नावाखाली विनयभंग आणि अश्लील चाळे सुरू आहे. पोलिस प्रशासन मात्र याबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.

अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला तरुणीने झोडपले

विनयभंग आणि मारहाणीचे प्रकरण - येथील समीट बिल्डिंगमध्ये बांधलेल्या बारमध्ये विनयभंग आणि मारहाणीचे प्रकरण सातत्याने होत असल्याच्या तक्रारी आहेत. आता विभूती खांड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅफेबाहेर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या मुलीने अश्लिलता करणाऱ्या तरुणाला मारहाण केल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले आहे.

राजधानीत अनेक दिवसांपासून बार गर्ल्सचा डान्सचा कार्यक्रम छुप्या पद्धतीने सुरू आहे. लायसन्सशिवाय बार गर्ल्सचा डान्स सुरू असतो. विशष म्हणजे पोलिसांच्या नाकाखाली हा अश्‍लील चा व्यवसाय सुरू आहे. याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. प्रभारी निरीक्षक आशिष कुमार मिश्रा यांनी सांगितले की, व्हिडिओ कॅफेच्या बाहेरचा आहे. या व्हिडिओच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या व्हिडिओमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

हेही वाचा - Gangrape At Delhi Railway Station : राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, चार रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.