ETV Bharat / bharat

महिला लेफ्टनंटचा मृतदेह झाडावर आढळला लटकलेल्या अवस्थेत...खुनाचा पतीवर आरोप - अंबाला कॅन्टोमेन्ट

महिला लेफ्टनंटच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी पतीवर खुनाचे आरोप केले आहेत.

Woman lieutenant
महिला लेफ्टनंट साक्षी
author img

By

Published : Jun 22, 2021, 6:11 PM IST

चंदीगड - अंबाला कॅन्टोनेमेंटमध्ये महिला लेफ्टनंटचा मृतदेह हा झाडावर दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळून आला आहे. भारतीय वायुदलात कार्यरत असलेल्या स्क्वाड्रन लीटर पतीच्या मारहाणीनंतर या महिला लेफ्टनंटने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.

मृत महिला लेफ्टनंटचे वडील आणि भावाने हुंड्यासाठी खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पतीने मारहाण केल्याची माहिती रात्री मुलीने पित्याला दिली होती. त्यानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार महिला लेफ्टनंटचे नाव साक्षी आहे. तर तिच्या पतीचे नाव साक्षी आहे.

हेही वाचा-खासदार नुसरत जहाँ यांच्या विवाहाचा प्रश्न पोहोचला थेट संसदेत!

पतीनेच खून केल्याचा आरोप

साक्षीचा मृतदेह झाडाला लटकल्याचे माहित होताच साक्षीचे वडील आणि भाऊ हे तिच्या घरी पोहोचले. नवनीत याने साक्षीचा खून केल्याचा आरोप तिच्या वडिल व भावाने केला आहे. पोलिसांनी महिला लेफ्टनंटचा मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठविला आहे. महिला लेफ्टनंटच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा-केरळच्या खासदाराची सर्वोच्च न्यायालयात धाव; खासगी रुग्णालयांना लस देण्याबाबत विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.