ETV Bharat / bharat

Smartphone Dispute : स्मार्टफोनवरून पतीसोबत झालेल्या भांडणानंतर महिलेची आत्महत्या

author img

By

Published : Oct 20, 2022, 2:46 PM IST

स्मार्टफोनवरून झालेल्या वादात पत्निने हत्या केल्याचे मलकानगिरी जिल्ह्यातील कालीमेला इथे उघड ( Wife killed herself in smartphone dispute ) झाले. कालीमेला ब्लॉकमधील MPV 14 इथे ही घटना घडली. महिलेने विष प्राशन करून आत्महत्या ( Wife commits suicide by consuming poison) केली. तिला जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Smartphone Dispute
महिलेची आत्महत्या

भुवनेश्वर : स्मार्टफोनवरून झालेल्या वादात पत्निने हत्या केल्याचे मलकानगिरी जिल्ह्यातील कालीमेला इथे उघड ( Wife killed herself in smartphone dispute ) झाले. कालीमेला ब्लॉकमधील MPV 14 इथे ही घटना घडली. महिलेने विष प्राशन करून आत्महत्या ( Wife commits suicide by consuming poison) केली. तिला जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

विष प्राशन करून आत्महत्या : मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर लगेच, कनईने ज्योतीसाठी हप्त्यांवर एक नवा स्मार्टफोन खरेदी ( Purchase of new smartphone on installments ) केला. मात्र, पत्नीला याबद्दल माहिती दिली नव्हती. सर्व हप्ते भरल्यानंतर, फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने एका कागदपत्रावर स्वाक्षरीसाठी त्याच्या घरी भेट दिली. त्यावेळी पत्निला EMI वर मोबाईल फोन खरेदी केल्याची माहिती मिळाली. त्यावरून पत्निने कनईला विचारले असता. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यावर विष पिऊन पत्निने आत्महत्या केली. त्यानंतर कनई घरी परतल्यावर घटना पाहिली असता. त्याने पत्नीला जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केले. तिथे पत्निला मृत घोषित करण्यात आले. "माझ्या पत्नीला एक महागडा फोन घेतला. पण माझ्याकडे पैसे नसल्यामुळे लोनकडून हप्त्यांवर फोन विकत घेतला. पत्नीला जेव्हा हे समजले त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिने आत्महत्या केली असे स्पष्टीकरण कनईने दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.