ETV Bharat / bharat

Widow remarriage by father in law : मध्य प्रदेशात सासऱ्याकडून सुनेचा पुनर्विवाह, राहण्याकरिता दिला बंगला भेट

कोरोना महामारीने धार येथील युगप्रकाश तिवारी ( Yugprakash Tiwari of Dhar ) यांचा मुलगा प्रियांक तिवारी ( Priyank Tiwari death ) याचा मृत्यू झाला. प्रियांकाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आणि 9 वर्षांच्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला. यासोबत त्यांना विवाहात बंगला ( father in law gitf bunglow to daughter in law ) भेट दिला.

Widow remarriage done by father in law
सासऱ्याकडून सुनेचा पुनर्विवाह
author img

By

Published : May 13, 2022, 9:27 PM IST

धार ( मध्य प्रदेश ) - कोरोना महामारीने लाखो जणांचा मृत्यू झाला आहे. कुणी आई-वडील गमाविले. तर कुणाच्या म्हातारीची काठी हिसकावून ( corona patient deaths in Maharashtra ) घेतली. अशीच एक घटना धारमध्ये समोर आली आहे, एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याच्या मुलाचा कोरोना महामारीमुळे ( death of bank manager son ) मृत्यू झाला होता. त्यांना 9 वर्षांची नात आणि सून आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करून सासऱ्याने सुनेचे दुसरे लग्न लावून दिले. लग्नात बंगला भेट म्हणून दिला आहे.

विधवा सुनेला सासऱ्याने मानली मुलगी - कोरोना महामारीने धार येथील युगप्रकाश तिवारी ( Yugprakash Tiwari of Dhar ) यांचा मुलगा प्रियांक तिवारी ( Priyank Tiwari death ) याचा मृत्यू झाला. प्रियांकाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आणि 9 वर्षांच्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रियांकाचे सासरे आपल्या सून आणि नातवावर आलेले संकट समजून घेत होते. तिचे आयुष्य कसे सुखकर करावे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. नात आणि सुनेचे दु:ख त्यांनी समजून घेतले. त्यांनी आपल्या सुनेला मुलगी मानून तिच्यासाठी नवीन जीवनसाथी शोधला. खूप प्रयत्नांनंतर त्यांनी आपल्या सुनेचे लग्न नागपुरात निश्चित केले. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुनेचा नागपुरात विवाह नवीन जोडीदाराबरोब करून दिला. यासोबत त्यांना विवाहात बंगला ( father in law gitf bunglow to daughter in law ) भेट दिला.

मध्य प्रदेशात सासऱ्याकडून सुनेचा पुनर्विवाह

हेही वाचा-Parrot Missing Report in Police : अजबच! पोपट पिंजऱ्यातून उडून गेल्याने मालक संतप्त, थेट पोलिसात तक्रार दाखल

हेही वाचा-Four Pilgrims Death in Bus Fire : जम्मूमध्ये वैष्णवीदेवी यात्रेकरूंच्या बसला भीषण आग; चार जिवंत जाळले, 22 जण जखमी

हेही वाचा-Two Girls Marriage : दोन महाविद्यालयीन तरुणींनी पोलिसांकडे मागितली लग्नाची परवानगी, पालकांच्या विरोधानंतर घरी रवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.