ETV Bharat / bharat

...म्हणून हटवली होती व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर खात्यावरील 'ब्लू टिक'

author img

By

Published : Jun 5, 2021, 12:34 PM IST

Updated : Jun 5, 2021, 3:09 PM IST

जुलै 2020 पासून व्यंकय्या नायडू ट्विटरवर सक्रिय नव्हते. यामुळे ट्विटरच्या पडताळणी धोरणानुसार ब्लू टिक हटवण्यात आली होती, अशी माहिती ट्विटरने दिली. दरम्यान, ट्विटरकडून नायडूंच्या अकाऊंटवर ही ब्लू टिक रिस्टोर करण्यात आली आहे.

why twetter removes blue badge from venkaiah naidus personal verified account
...म्हणून हटवली होती व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर अकाऊंटची 'ब्ल्यू टिक'

नवी दिल्ली - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टिक हटवण्यात आली होती. मात्र, काही काळानंतर ट्विटरकडून नायडू यांच्या अकाऊंटवरील ब्लू टीक रिस्टोर केली आहे. ब्लू टिक असलेले अकाऊंट हे अधिकृत अकाऊंट असल्याचे प्रमाण आहे.

why twetter removes blue badge from venkaiah naidus personal verified account
ट्विटरकडून उपराष्ट्रपती यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवली होती

ट्विटरचे स्पष्टीकरण -

जुलै 2020 पासून व्यंकय्या नायडू ट्विटरवर सक्रिय नव्हते. यामुळे ट्विटरच्या पडताळणी धोरणानुसार ब्लू टिक हटवण्यात आली होती, अशी माहिती ट्विटरने दिली. दरम्यान, ट्विटरकडून नायडूंच्या अकाऊंटवर ही ब्ल्यू टिक रिस्टोर करण्यात आली आहे.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीची केली चौकशी; फोनवरून साधला संवाद

भागवतांनाही फटका -

दरम्यान, व्यंकय्या नायडू यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत यांच्याही अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटविण्यात आली आहे.

Last Updated : Jun 5, 2021, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.