ETV Bharat / bharat

Navratri 2022 : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काय करावे आणि काय करु नये? जाणून घेऊया...

26 सप्टेंबर पासुन नवरात्री उत्सवाला (Navratri 2022) सुरुवात होते आहे. या नवरात्री काळात व्रताचे, पुजेचे व दैनंदिन जिवनात कसे वावरायचे यासंबंधित काही नियम पाळले जातात. जाणुन घेऊया या नवरात्री च्या नऊ दिवसात (during the nine days of Navratri) भाविकांनी काय करावे (what to do) व काय करु (what not to do) नये.

author img

By

Published : Sep 18, 2022, 2:14 PM IST

Navratri 2022
काय करावे आणि काय करु नये

नवरात्रीचा पवित्र सण (Navratri 2022) फक्त एका दिवसावर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात संपूर्ण नऊ दिवस (during the nine days of Navratri) देवी दुर्गेची विधिवत पूजा केली जाते. मातेकडून आपल्या सर्व कुटुंबियांच्या कल्याणासाठी कामना अर्थात प्रार्थना केली जाते. यादरम्यान देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते. लोकांच्या श्रद्धेचा ओघ पाहण्यासारखा असतो. नवरात्री मध्ये भाविक पुजा -अर्चा, व्रत वैकल्ये करतात. तसेच, या काळात पाळावयाचे काही नियम (what to do and what not to do) पुढील प्रमाणे आहेत, ते जाणुन घेऊया.

नवरात्री मध्ये काय करावे? (what to do)

1. हा एक अतिशय पवित्र सण आहे. म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः या काळात दररोज आंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला आणि प्रार्थनास्थळदेखील स्वच्छ करा.

2. पहिल्या दिवशी (प्रतिपदा तिथी) कलश प्रतिष्ठापना, मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावी.

3. दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा. आरती दोन्ही वेळा करा.

4. दुर्गा सप्तशतीचे पठण करा, माते दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्रे जपा.

5. जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा. फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा.

6. नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते, म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्यासह आत्मसाक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो.

7. पूजा झाल्यानंतर मां दुर्गाची आरती करावी. पूजेमध्ये कोणतीही उणीव किंवा चूक झाली तरी ती आरतीद्वारे पूर्ण होते.

नवरात्री मध्ये काय करू नये? (what not to do)

1. जर कलशच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका, ती सतत प्रकाशमय राहील याची खबरदारी घ्या.

2. आपण उपवास पकडला असला तरी पूर्णपणे उपाशी राहू नये, फास्ट फ्रेंडली भोजन करावे.

3. मांसाहार करू नका आणि मादक पेये घेऊ नका.

4. नवरात्रीदरम्यान दाढी करू नका किंवा केस कापू नका, नखे कापू नका.

5. कोणाबद्दल कठोर वागू नका, राग टाळा आणि ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा. .

6. असे म्हणतात की, नवरात्रात तामसिक अन्न खाऊ नये. तामसिक अन्नामध्ये लसूण, कांदा, मांस आणि वाइनचा समावेश आहे. त्यांना घरीही आणता कामा नये.

7. या वेळी व्यक्तीने धान्य आणि मीठ खाऊ नये. दरम्यान, बरेच लोक उपवासात रॉक सॉल्ट घेतात.

8. नवरात्रीच्या वेळी चामड्याने बनविलेले काहीही वापरू नका. Navratri 2022

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.