ETV Bharat / bharat

Petrol-Diesel Prices Today : पेट्रोल डिझेलच्या दरात स्थिरता; वाचा आजचे दर - महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे आजचे दर

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले. त्यामध्ये कालच्यासारखाच दिलासा आहे. आज इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. (prices of petrol and diesel in India today) सध्यातरी किंमत स्थिर आहे. दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून तेलाच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. यापूर्वी 24 मार्चपासून इंधनाच्या दरात वाढ करण्यात येत होती. वाचा कोणत्या शहरात काय आहेत पेट्रोल डिझेलचे दर-

Petrol-Diesel Prices Today
Petrol-Diesel Prices Today
author img

By

Published : Apr 15, 2022, 8:01 AM IST

Updated : Apr 15, 2022, 8:22 AM IST

मुंबई - देशभरात महागाईचा भडका झाला आहे. सामान्य वर्ग मोठ्या अडचणीच्या काळात जगतोय. रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. या दराने तर शंभरी कधीचीच ओलांडली आहे. (Petrol-Diesel Prices Today) आता किती वाढत जाईल याची भीती जास्त आहे. दरम्यान, सध्यातरी पेट्रोलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत शुक्रवारी (दि. 15 एप्रिल)रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. (prices of petrol and diesel in Maharashtra) वाचा कोणत्या शहरात काय आहेत पेट्रोल डिझेलचे दर-

शहराचे नाव पेट्रोल डिझेल

  • दिल्ली - 105.41, 96.67
  • मुंबई - 120.51, 104.77
  • कोलकाता - 115.12, 99.83
  • चेन्नई - 110.85, 100.94
  • पंजाब चंदीगड - 104.74, 90.83
  • उत्तर प्रदेश, आग्रा - 105. 06, 96.62
  • बिहार, पटना - 116.79, 101.59
  • राजस्थान, जयपुर - 117.99, 100.89
  • मध्य प्रदेश, भोपाल - 117.79, 100.84
  • झारखंड रांची - 108.75, 102.04
  • छत्तीसगढ - 111.83, 103.21

महाराष्ट्रातील शहर पेट्रोल डिझेल

  • अहमदनगर - 120.27 102. 97
  • औरंगाबाद - 120.83 103. 51
  • अमरावती - 121.27 103. 88
  • नागपूर - 120.16 102. 90
  • नाशिक - 120.82 103. 50
  • परभणी - 123.53 106. 10
  • पुणे - 120.08 102.79
  • रत्नगिरी - 121. 37 104. 00
  • यवतमाळ - 121.85 104.52
  • रायगड - 120. 34 103.01

हेही वाचा - RR vs GT IPL 2022 : गुजरात टायटन्सचा राजस्थानवर ३७ धावांनी दणदणीत विजय

Last Updated : Apr 15, 2022, 8:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.