ETV Bharat / bharat

पश्चिम बंगालच्या डॉक्टरांनी तयार केले कृत्रिम प्रजनन अवयव; बांगलादेशी महिलेला दिले नवीन जीवन - डॉक्टरांनी दुर्मिळ शस्त्रक्रिया केली

उपचार घेतलेल्या महिलेला जन्मापासून योनी आणि गर्भाशय ( West Bengal create artificial reproductive organs ) नव्हते. हे तयार करण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जेणेकरून ती निरोगी आणि सामान्य जीवन जगू ( gives new lease of life to Bangladeshi ) शकेल. रुग्णालयात गेल्या वर्षभरात अशा प्रकारची ही चौथी शस्त्रक्रिया आहे. काही दिवसांपूर्वी ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बुधवारी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती शेअर करण्याचा निर्णय घेतल्याने हे उघडकीस आले.

बांगलादेशी महिलेला दिले नवीन जीवन
बांगलादेशी महिलेला दिले नवीन जीवन
author img

By

Published : May 25, 2022, 5:49 PM IST

दक्षिण २४ परगणा (पश्चिम बंगाल) - कोलकात्यापासून ५० किलोमीटरहून जास्त अंतरावर असलेल्या डायमंड हार्बर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल डॉक्टरांनी दुर्मिळ शस्त्रक्रिया केली आहे. बांगलादेशी महिलेला कृत्रिम लैंगिक अवयव तयार करून नवीन ( girl without vagina uterus ) जीवन दिले. तिला इतर कोणत्याही स्त्रीप्रमाणे लैंगिक जीवनात आनंद घेता येईल.

उपचार घेतलेल्या महिलेला जन्मापासून योनी आणि गर्भाशय ( West Bengal create artificial reproductive organs ) नव्हते. हे तयार करण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जेणेकरून ती निरोगी आणि सामान्य जीवन जगू ( gives new lease of life to Bangladeshi ) शकेल. रुग्णालयात गेल्या वर्षभरात अशा प्रकारची ही चौथी शस्त्रक्रिया आहे. काही दिवसांपूर्वी ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बुधवारी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती शेअर करण्याचा निर्णय घेतल्याने हे उघडकीस आले.

म्युलेरियन एजेनेसिसचे निदान- तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, की आम्ही ही माहिती गुप्त ठेवली आहे. महिला मंगळवारी बांगलादेशला रवाना झाली. आता आम्हाला वाटले की आम्ही माहिती सामायिक करू शकतो, एक 21 वर्षीय बांगलादेशी महिला पंधरवड्यापूर्वी बाह्यरुग्ण विभागात आली होती. तिच्या भेटीदरम्यान, डॉक्टरांनी तिला म्युलेरियन एजेनेसिसचे निदान केले. ही एक दुर्मिळ स्थिती आहे. ती व्यक्ती तिच्या अनुवांशिक स्थितीनुसार परंतु प्रजनन अवयवांशिवाय सामान्य स्त्री म्हणून मोठी झाली आहे . साहजिकच, ती सामान्य वैवाहिक जीवन जगू शकत नाही, तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी एकाने सांगितले.

गुंतागुंतीची शस्त्रक्रिया - लैंगिक अवयव तयार करण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तांत्रिकदृष्ट्या ऑपरेशनला व्हॅजिनोप्लास्टी असे म्हणतात. ही योनी आणि गर्भाशय बांधण्याची किंवा दुरुस्त करण्याची प्रक्रिया आहे. ही एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे, असे डॉक्टर म्हणाले. या पथकाचे नेतृत्व महिला आणि बाल संगोपन विभागाच्या प्रमुख सोमजिता चक्रवर्ती करत होत्या. या विषयावर तिचे संशोधनदेखील करत आहे. या विषयावर आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

हा एक दुर्मिळ आजार - मीडियाशी बोलताना टीममधील एक सदस्य मानस साहा म्हणाला, हा एक दुर्मिळ आजार आहे. पण आम्ही याआधीही अशा प्रकारचे ऑपरेशन केले आहे. ऑपरेशन अत्यंत जोखमीचे आहे. परंतु आम्ही आतापर्यंत केलेल्या चारही ऑपरेशन्समध्ये शतप्रतिशत यश मिळाल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मात्र, तिला आई व्हायचे असेल तर सरोगसीची मदत घ्यावी लागेल, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

ती आता सामान्य जीवन जगू शकेल- ही महिला प्रतिक्रियेसाठी उपलब्ध नसली तरी तिच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांना यु ट्यूबवरून उपचाराबाबत माहिती मिळाली. आम्ही हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले आणि त्यानुसार आम्ही आलो. आम्हाला आशा आहे की ती आता सामान्य जीवन जगू शकेल, असे नातेवाईकाने बांगलादेशातून फोनवरून सांगितले.

हेही वाचा-Piyali Basak Crowdfunding : माउंट एव्हरेस्ट जिंकूनही गिर्यारोहक महिलेला मिळाले नाही प्रमाणपत्र, जाणून घ्या कारण

हेही वाचा-son of puri priest death : जगन्नाथ मंदिरासमोर पुजाऱ्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

हेही वाचा-Flood Landslide in Assam : आसाममध्ये भूस्खलनासह पूरसंकटात एकूण 26 जणांचा मृत्यू; कोपिली नदीने ओलांडली धोक्याची पातळी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.