ETV Bharat / bharat

साप्ताहिक राशीभविष्य 8 ते 14 ऑगस्ट : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खूराणा यांच्याकडून - check weekly astrological prediction

कसा असेल तुमचा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर पाहा साप्ताहिक राशीभविष्य ज्योतीषाचार्य पी. खूराना यांच्याकडून

आचार्य पी खुराना
आचार्य पी खुराना
author img

By

Published : Aug 8, 2021, 12:34 PM IST

मेष - तुमचे प्रतिष्ठा सुधारेल. कोर्ट-कचेरीबाबतीत निर्णय तुमच्या बाजूने लागेल.

शुभ रंग - लाल

शुभ दिवस- शुक्रवार

उपाय : लाल चंदनाचा टीळा माथ्यावर लावावा

इशारा : वादांपासून दूर राहायचा प्रयत्न करा

व्हिडीओ

वृषभ - दिवसभरातील कामे उत्साहाने पूर्ण करा, आळस करू नका. नशिबाची साथ मिळेल.

शुभ रंग - हिरवा

शुभ दिवस - गुरूवार

उपाय - पाढंरी मिठाई गरिबांमध्ये वाटा

इशारा - रात्री उशीरा बाहेर पडू नये

मिथून - मान- सन्मान आणि धन वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. परेशानी दूर होईल.

शुभ रंग - पांढरा

शुभ दिवस - रविवार

उपाय - दुधापासून बनवलेली मिठाई गरिबांमध्ये वाटा

इशारा- कोणाच्या गोष्टी ऐकून निर्णय घेऊ नका

कर्क - पदोन्नती होण्याची शक्यता आहे. परिवारात सुख शांतीचे वातावरण राहील.

शुभ रंग - पिवळा

शुभ दिवस - गुरुवार

उपाय - हनुमान चालिसाचे पठन करा

इशारा - उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका

सिंह - भावंडामुळे प्रगती होईल. मन उदास असल्यास देवाचे स्मरण करा. मन उत्साहित राहील.

शुभ रंग - मोरपंखी

शुभ दिवस - शुक्रवार

उपाय - पिवळे चंदन माथ्यावर लावावे

इशारा - नवीन कार्य सुरू करण्यासाठी घाई करू नये

कन्या - कर्जापासून मुक्ती मिळेल.

शुभ रंग - ऑरेंज

शुभ दिवस - गुरूवार

उपाय - चारमुखी दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा

तुला - तुम्ही आजपर्यंत जो संघर्ष केला आहे. त्यांचे परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

शुभ रंग - भगवा

शुभ दिवस - गुरूवार

उपाय - बोलण्यावर ताबा ठेवावा

वृश्चिक - नवी नोकरी मिळण्याचे योग आहे. वरिष्ठांचे म्हणणे ऐकावे.

शुभ रंग - ब्राऊन

शुभ दिवस - बुधवार

उपाय : एक बादाम देवस्थानी अर्पण करावी.

इशारा - बाहेरचं खाणे टाळा

धनु - देश-विदेशातून प्रगती होईल. नोकरीत सुधारणा होईल.

शुभ रंग - लाल

शुभ दिवस - मंगळवार

उपाय - ॐ गु गुरवे नमः मंत्राचा तीन माळ जप करावा

इशारा - ताण घेऊ नका

मकर - आर्थिक स्थिती सुधारेल. ध्येय प्रात्पीसाठी मेहनत घ्यावी लागेल.

शुभ रंग - क्रिम

शुभ दिवस - बुधवार

उपाय : भोजपत्रावर इच्छा लिहून देवस्थानी अर्पण करावे

इशारा - संयम ठेवावा

कुंभ - हा आठवडा चढ-उतार असेल. घर-वाहन आदी सुख सुविधा प्रात्प होईल.

शुभ रंग - जांभळा

शुभ दिवस - सोमवार

उपाय - खिश्यात चांदीचा तुकडा ठेवावा

इशारा - मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा

मीन - परिवारात मंगल कार्याची सुरुवात होईल. मनोकामना पूर्ण होईल.

शुभ रंग - गुलाबी

शुभ दिवस - शनिवार

उपाय - घरातील मोठ्या व्यक्तींची सेवा करा

इशारा - विनाकारण घराच्या बाहेर निघू नये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.