ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - जोडीदाराबरोबर वेळ

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 1:39 AM IST

मेष : ह्या आठवड्यात आपण व्यापारात अत्यंत व्यस्त राहाल. दूरवरचे प्रवास करण्याचे प्रयत्न आपण कराल. काही नवीन ओळखी होतील तर काही जुन्या लोकांची भेट सुद्धा होईल. ह्यामुळे एखादा चांगला व्यापारी सौदा आपण करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात मग्न राहतील. काही विरोधक डोके वर काढतील, परंतु आपण निश्चिन्त राहून आपली कामे करावीत. हळू हळू परिस्थितीत बदल होईल. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. अन्यथा परिस्थिती हाता बाहेर जाऊ शकते. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी अनुकूल आहे. आपल्या नात्यातील रोमांस व आकर्षण वाढेल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ते बरेच काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करतील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. रक्तदाबाचा त्रास किंवा एखादी दुखापत संभवते.

वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. आठवड्याच्या सुरवातीस काही खर्च विनाकारण करावे लागतील. आपणास कर्ज सुद्धा घ्यावे लागू शकते. वायफळ गोष्टी आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकते व त्यामुळे आपली एकाग्रता भंग होऊ शकते. असे झाल्यामुळे आपणास कामात असुविधा जाणवेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपणास परिश्रम करण्याची व कामावर लक्ष देण्याची गरज भासेल. व्यापारासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. आपल्या खर्चात वाढ होईल. व्यापारात गुंतवणूक करण्याची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनातील तणाव वाढतील. जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आपण त्रस्त व्हाल, व त्यामुळे आपले खर्च सुद्धा वाढतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्यातील जवळीक वाढून नात्यातील विश्वास सुद्धा वाढेल. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्पर्धेत यश प्राप्ती होईल.

मिथुन : ह्या आठवड्याच्या सुरवातीस आपणास काही त्रास होईल. आपल्या प्रकृतीत बिघाड होऊ शकतो. पोटाच्या तक्रारी उदभवू शकतात व त्यामुळे आपण त्रस्त व्हाल. ह्याचा परिणाम आपल्या कामावर सुद्धा होऊ शकतो. आपल्या प्रगतीने आपण खुश नसल्याने नोकरीत बदल करण्याचे विचार येतील. हा आठवडा व्यापारास अनुकूल आहे. आपल्या महत्वाकांक्षा आपणास प्रगती करण्यास प्रेरित करतील. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी झाल्याचे जाणवेल. ते जोडीदाराशी आपल्या मनातील विचार मोकळेपणाने बोलून दाखवू शकतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. प्रेमीजनांत भांडण होण्याची संभावना सुद्धा आहे. कदाचित नाते तुटू सुद्धा शकते, तेव्हा सावध राहावे. हा आठवडा प्रवासास अनुकूल नाही. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल.

कर्क : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरवातीस मित्रांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊन त्यांच्या सहवासात वेळ सुद्धा घालवाल. त्यामुळे आपणास बरे वाटेल. एखाद्या छोटेखानी पर्यटनास सुद्धा जाऊ शकाल. काही जुने मित्र मिळून नवीन सल्ले विषयक योजनांवर काम करू शकाल. आपली प्रकृती उत्तम राहील. जुनाट विकार दूर होतील. वैवाहिक जीवन सुखद झाले तरी कौटुंबिक समस्यांचा प्रभाव आपल्या दांपत्य जीवनास प्रभावित करण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहा. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या एखाद्या मित्राप्रती सुद्धा आकर्षित होऊ शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सावध राहण्याचा आहे. काही गोष्टीने आपण त्रासलेले असू शकता. एखाद्या खास व्यक्तीलाच आपला त्रास सांगावा, अन्यथा ती व्यक्ती ह्याचा फायदा घेऊ शकते. आठवडा व्यापारास अनुकूल आहे. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांची मदत घ्यावी लागेल.

सिंह : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. घरात लोकांची वर्दळ राहील. काही नवीन लोक येण्याची संभावना आहे. घरात एखाद्या लहान मुलाच्या आगमनाचा सोहळा सुद्धा होऊ शकतो तसेच एखाद्याच्या विवाहाचा सुद्दा. मित्रांशी उत्तम समन्वय साधला गेल्याने एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकता. प्रकृती ठणठणीत राहील. चौरस आहार घ्याल. कौटुंबिक जीवन सकारात्मक राहील. वैवाहिक जीवनातील तणाव कमी होतील. एकमेकांचा आदर करून नात्यास महत्व द्याल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आपण जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर उशीर न करता आपल्या मनातील भावना व्यक्त करा. हा आठवडा आपणास प्रेमाची कबुली देण्यास मदत करेल व त्याचे परिणाम सुद्धा चांगले येतील. ह्या आठवडयात व्यापाऱ्यांना काहीसे सावध राहावे लागेल. अन्य लोक बाजारात आपल्या विरुद्ध कारवाई करू शकतात. असे असले तरी फायदा व विजय आपलाच होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा व्यस्त राहण्याचा आहे. आपल्या प्रयत्नात वाढ होईल व नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनत करण्याचा आठवडा असला तरी त्यांना फायदा सुद्धा होईल.

कन्या : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या खर्चात कपात होईल. आपणास चांगली प्राप्ती होईल. आपण आपल्या बँकेतील शिल्लक तपासून बघितल्यास पूर्वीच्या मानाने ती वाढलेली असल्याचे दिसून येईल. कौटुंबिक जीवनात अशांतता जाणवेल. कुटुंबात एखादा वाद निर्माण होऊ शकतो. ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपणास डोके शांत ठेवण्याचा व गोड बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा वातावरण चिघळू शकते. आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. आपणास पोटाच्या विकारांना किंवा घशाशी संबंधित विकारांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील सुखद क्षणांचा आनंद घेऊ शकतील. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रणयी जीवन शांतिमय राहील. अधून मधून तिसऱ्या व्यक्तीमुळे काही त्रास होऊ शकतो. तेव्हा सावध राहावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना मेहनत करावीच लागेल.

तूळ : ह्या आठवड्यात आपण तणावग्रस्त व्हाल. आपण काही गोष्टींच्या विचाराने त्रासून जाऊ शकता. अशा परिस्थितीत आपणास वैवाहिक जोडीदाराचा सल्ला सुद्धा घ्यावा लागेल. त्यांचा सल्ला आपल्या उपयोगी पडून आपणास फायदा होईल. व्यापारासाठी आठवडा उत्तम आहे. आपल्या शक्तीचा सदुपयोग करून प्रलंबित कामे पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात खूपच व्यस्त राहतील. त्यांची धावपळ सुद्धा वाढेल. आपणास कुटुंबातील वयोवृद्धांचा पाठिंबा राहील. वैवाहिक जीवनासाठी आठवडा तणावयुक्त होऊ शकतो. जोडीदाराशी गोड बोलण्याचा प्रयत्न करा. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण प्रेमिकेस विवाहाची मागणी सुद्धा घालू शकता. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील.

वृश्चिक : हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस विनाकारण झालेले खर्च आपणास त्रस्त करतील. प्रकृती काहीशी नाजूक राहील, त्याकडे लक्ष द्यावे लागेल. प्राप्तीत वाढ होईल. खर्च सुद्धा होतील. प्राप्ती व खर्च ह्यात योग्य तितका सुमेळ साधला गेला तरी आपण त्रासून जाणार नाही. परंतु प्रकृतीमुळे खर्चात वाढ होऊ शकते. ह्या आठवड्यात प्रवास टाळणे हितावह होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आपले लक्ष अभ्यासावरून विचलित करणारे मित्र व गोष्टी यापासून आपण दूर राहावे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या नात्याचा अभिमान वाटेल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनास समजून घेऊन जोडीदारास साथ देऊन त्यांची एखादी मोठी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील.

धनु : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होताना दिसून आल्याने आपण आनंदित व्हाल. प्रकृतीत थोडा बिघाड संभवतो. पोट व नाभीशी संबंधित समस्या त्रासदायी ठरू शकतात. व्यापारात स्थिती अनुकूल राहील. आपण आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर उत्तम कामगिरी करू शकाल. कामाच्या ठिकाणी आपली स्थिती उत्तम असेल. असे असले तरी वरिष्ठांशी नीट वागावे, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. व्यापारात आपणास विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल. आपणास काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. व्यक्तिगत जीवनात चढ - उतार येतील. विवाहित व्यक्तींना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल. आपण आपल्या कामास अधिक वेळ तर जोडीदारास कमी वेळ द्याल. त्यामुळे एखादी समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. ह्या दरम्यान जास्त वाद घातल्यास किंवा भांडण केल्यास नाते तुटू शकते. तेव्हा सावध राहावे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची किंवा गुरूंची किंवा मार्गदर्शकाची आवश्यकता भासू शकते.

मकर : हा आठवडा आपणास मजबूत करेल. नोकरीत पदोन्नतीची किंवा पद - प्रतिष्ठेत वाढ होण्याची संभावना आहे. आपण मात्र कोणतीही चूक होऊ देऊ नये, तसेच कोणाशीही वाद घालत बसू नये. कोणालाही न दुखविल्यास सर्व काही सुरळीत होऊन आपल्या मान - सन्मानात वाढ होईल. मनात आध्यात्मिक व धार्मिक विचार येतील. आपणास एखाद्या चांगल्या कामासाठी पुरस्कृत केले जाऊ शकते किंवा आपला सन्मान केला जाऊ शकतो. हा आठवडा व्यापारासाठी अनुकूल असला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवून कामे करावीत. कोणाशीही उगाचच वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चढ - उतारांचा आहे. तेव्हा थोडे सावध राहावे. संसर्गजन्य विकार किंवा रक्ताशी संबंधित विकार त्रास देऊ शकतात. हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी अनुकूल आहे. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधला जाईल व त्यामुळे आपण आनंदित व्हाल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांनी भरलेला असू शकतो. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस एखादी आर्थिक समस्या समोर येऊ शकते. त्यामुळे आपण काहीसे त्रासून जाल. परंतु हि समस्या सुद्धा लवकरच संपुष्टात येईल. तेव्हा काळजी करू नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. समतोल व योग्य आहार घ्यावा. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत जागरूक राहून खूप मेहनत करतील. असे असले तरी त्यांचे लक्ष विचलित होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. आपण आपल्या कामावर काहीसे नाखूष होऊ शकता. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या व्यापारात प्रगती कराल. कोणाच्याही मान - सन्मानाची हानी होईल असे काही करू नका.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपणास माहित असलेला आपल्यातील कमीपणा दूर करण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आपल्यात बदल झाल्याचे आपणास जाणवेल. आठवड्याच्या मध्यास आपण मजबूत व्हाल. आपली व्यापारातील कामगिरी उत्तम होईल. ह्या कामगिरीमुळे आपणास चांगला फायदा सुद्धा होईल. आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. लोकांच्या मुखी आपले नांव असेल. त्यामुळे आपण अत्यंत खुश व्हाल व आपला आत्मविश्वास उंचावेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे लक्षपूर्वक करतील व त्यामुळे त्यांची गणना चांगल्या लोकात होऊ लागेल. त्याने वरिष्ठ प्रभावित होतील व आपणास पाठिंबा दर्शवतील. आरोग्य उत्तम राहिल्याने कोणताही त्रास होणार नाही. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. ते सुद्धा आपल्या व्यापार वृद्धीसाठी मदत करतील. प्रणयी जीवन सामान्यच राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. आठवड्याच्या अखेरीस प्रवास टाळावा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे.

हेही वाचा :

  1. Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
  2. Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
  3. Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.