ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : कसा जाईल तुमचा येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - हा आठवडा आपल्यासाठी चांगला

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 1:30 AM IST

Updated : Sep 10, 2023, 8:40 AM IST

मेष : ह्या आठवड्यात आपण खुश असल्याचे दिसून येईल. घरात आनंदाचे वातावरण असेल. काही नवीन वस्तूंची खरेदी करू शकाल. घरगुती खर्च वाढतील. घर सजावटीवर खर्च कराल. वैवाहिक जीवन सुखद होईल. वैवाहिक जीवनातील तणाव निवळतील. जोडीदाराच्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. प्रणयी जीवनात उत्तम समन्वय साधला जाईल. प्रेमिकेसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळू शकते. आपण आपल्या मनातील काही जुन्या आठवणी तिला सांगाल व त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल. नोकरीत मन रमले तरी घरगुती कामात आपण काहीसे व्यस्त राहाल. असे झाल्याने नोकरीच्या ठिकाणी कामावर थोडे दुर्लक्ष होऊ शकते किंवा एक - दोन दिवसांसाठी अथवा आठवडाभर कार्यालयात रजा घ्यावी लागेल. व्यापारात यश प्राप्ती होईल. आपणास आपल्या कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. कामास गती येईल. चांगले लाभ सुद्धा होतील. शासनाकडून सुद्धा एखादा मोठा लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना त्यांच्या परिश्रमाचे यथायोग्य फळ मिळेल. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील. आरोग्यात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून येईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रेमीजनांसाठी मात्र हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. ह्याला कारणीभूत आपसात समन्वय नसणे हे असेल. जर आपणास आपले प्रणय संबंध दृढ करावयाचे असतील तर त्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे. आपणास आपल्या मित्रांसह फिरावयास जाण्याची व मौज - मजा करण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्याच्या सुरवातीस आपण मनोरंजनात वेळ घालवाल. एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकता. एखाद्या नदीकाठी किंवा पर्वताच्या ठिकाणी सहलीस जाण्याचे आयोजन सुद्धा करू शकता. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. आपले सहकारी आपणास मदत करतील व त्यामुळे आपण योग्य प्रकारे आपली कामे पूर्ण करू शकाल. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा अनुकूल आहे. त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. ह्या आठवड्यात आपले खर्च वाढल्याने आपण चिंतीत व्हाल, परंतु आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होणार असल्याने काळजी करू नये. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. ते अभ्यासा बरोबरच इतर कामांकडे लक्ष देऊ शकतील. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत थोडी सुधारणा होत असल्याचे दिसून येईल. आपणास ध्यान - धारणेवर सुद्धा लक्ष केंद्रित करावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. एकमेकांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. ह्या आठवड्यात आपण जोडीदाराशी संबंध सुधारण्यावर लक्ष केंद्रित कराल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील. एखादा सोहळा संभवतो. स्वादिष्ट भोजनाची संधी मिळेल. बाहेर जेवावयास जाऊ शकता. प्रेमीजनांसाठी आठवडा उत्तम आहे. आपणास मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. आपल्या हातून काहीतरी चूक झाली असे आपणास वाटू लागेल, परंतु तो आपला भ्रमच असेल. असे असले तरी आपण आपल्या कामाच्या बाबतीत बरेचसे चिंतीत व्हाल. आपणास आपल्या कामाप्रती अधिक सजग राहण्याची गरज भासेल. काही लोक आपल्या सहानुभूतीचा गैरफायदा घेण्याची संभावना असल्याने सावध राहावे. व्यापाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा लाभ ग्यावा. त्यांना प्रगतीची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात कोणतीही शारीरिक समस्या होताना दिसत नसली तरी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कर्क : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. नात्यात प्रेमा बरोबरच एकमेकांना आपलेसे करण्याची चढाओढ लागेल व त्यामुळे आपल्या चुकां बद्धल एकमेकांची माफी मागण्याची इच्छा सुद्धा होईल. असे केल्याने आपल्या नात्यात सुधारणा होईल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपले परिश्रम यशस्वी होऊन आपण आपल्या प्रेमिकेची मनधरणी करण्यात यशस्वी व्हाल. नशिबाची साथ मिळाल्याने आपली प्रलंबित कामे होतील व त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपल्या कार्यस्थितीत सुधारणा होईल. ह्या आठवड्यात आपले खर्च कमी होतील व त्यामुळे सुद्धा आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. असे असले तरी आपणास काही महागड्या वस्तू खरेदी करण्याची इच्छा सुद्धा होईल व त्यासाठी आपण मुद्दामहून खर्च कराल. अशा वस्तूंमध्ये मोबाईल, लॅपटॉप किंवा ब्रँडेड कपडे यांचा समावेश असू शकतो. नोकरीच्या ठिकाणी चढ - उताराची स्थिती असेल. अनेकदा आपण आपल्या कामगिरीवर खुश नसाल. असे असून सुद्धा वरिष्ठांच्या नजरेत आपण हुकुमाचे एक्के असाल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपले काम करण्याचे कसब आपणास अग्रस्थानी ठेवेल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील. कोणतीही मोठी समस्या होईल असे दिसत नाही. असे असले तरी सध्या तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

सिंह : ह्या आठवड्याची सुरवात आपल्यासाठी चांगली आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. ते एकमेकांसाठी बरेच काही करण्याचा प्रयत्न करतील. आपला जोडीदार कामाच्या शोधात प्रयत्नशील राहील. आठवड्याची सुरवात प्रणयी जीवनासाठी खूपच रोमँटिक असेल. आठवड्याच्या सुरवातीसच एखादा मोठा लाभ आपल्या हाती लागल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल. खर्चांवर नियंत्रण न ठेवल्यास पश्चाताप करण्याची पाळी येऊ शकते. ह्या आठवड्यात आपल्या वाणीत काहीसा कडवटपणा येऊ शकतो तेव्हा लोकांशी विचारपूर्वक वार्तालाप करावा. प्रवासामुळे आपणास लाभ होईल. व्यापार असो किंवा खाजगी जीवन दोन्ही ठिकाणी सुधारणा झाल्याचे दिसेल. मित्रांकडून योग्य सल्ला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी स्थिती आपणास अनुकूल असेल. परिस्थिती आपल्या बाजूने असल्याने आपली स्थिती मजबूत होईल. हा आठवडा व्यापारासाठी उत्तम आहे. आपले प्रयत्न यशस्वी होतील. परंतु, ह्या नंतरचा काळ सामान्यच राहील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती सामान्यच राहील. आपण आत्मविश्वासाने सकाळी चालावयास जाल. सूर्य नमस्कार करून आपणास फायदा होईल. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकल आहे.

कन्या : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही नावीन्य जाणवेल. जोडीदाराच्या वागणुकीने सुद्धा आपण खुश व्हाल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपली प्रेमिका आपणास खुश ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आपले पूर्ण लक्ष काम व प्राप्तीवर केंद्रित होईल. अतिरिक्त कष्ट केल्याने आपणास थोडा थकवा सुद्धा जाणवेल. सध्या आपल्यात इतकी ऊर्जा असेल कि त्यामुळे आपण अधिकाधिक कामे कमीतकमी वेळात करू शकाल. प्राप्तीचा लाभ होईल. काही जुन्या योजना पुन्हा चालू झाल्याने आपणास थकबाकी सुद्धा मिळू शकते. आपण विरोधकांवर मात कराल. कोर्ट - कचेरीशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करून आपली कामगिरी अधिक चांगली करावी. आपल्या कामांना योग्य मार्गाने योग्य गती देण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासा बरोबरच इतर प्रवृतींवर लक्ष द्यावे लागेल. आपला विकास करण्यासाठी अभ्यासा बरोबरच इतर प्रवृती करणे सुद्धा महत्वाचे असते. ह्या आठवड्यात प्रकृतीस काही मोठा त्रास होईल असे दिसत नसले तरी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याची सुरवात प्रवासास अनुकूल आहे.

तूळ : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण जर विवाहित असाल तर वैवाहिक जीवनातील बारकाव्यांवर आपले लक्ष जाईल व आपण दांपत्यसौख्याचा आनंद लुटाल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सुधारणा करण्याचा आहे. प्रणयी जीवनात ज्या काही समस्या असतील त्या एकमेकांशी आपल्या मनातील विचार सांगून दूर करण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रात बदल संभवतो. आपली बदली किंवा पदोन्नती संभवते. प्राप्तीत वाढ झाल्याने स्थिती चांगली होईल. आर्थिक दृष्ट्या सुद्धा स्थिती अनुकूल राहील. खर्चात कपात होईल. व्यापारात स्थिती अनुकूल असेल. आपण आपली कामे पूर्ण ताकदीने कराल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांना एखाद्या मार्गदर्शकाची गरज भासेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. ताप येण्याची संभावना असल्याने काळजी घ्यावी. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदमय होईल. ते जोडीदाराशी उत्तम समन्वय साधू शकतील. हे इतरांसाठी एक उदाहरण ठरेल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. किरकोळ वाद संभवत असले तरी नाते टिकून राहील. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. व्यापारात यश प्राप्त झाल्यामुळे आपण खुश व्हाल व काही नवीन योजना आपण आखू शकाल. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात काही अडथळे येण्याची संभावना आहे. असे असून सुद्धा त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल, व त्याचे चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. ते काही महत्वाच्या विषयांवर आपली पकड मजबूत करतील. ह्या आठवड्यात कोणताही मोठा शारीरिक त्रास होताना दिसत नसला तरी जर एखादी किरकोळ समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. आठवड्याचे सुरवातीचे व मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनू : हा आठवडा आपणास खूप कष्ट करावयास लावणारा आहे. एखाद्या कामासाठी आपणास खूपच परिश्रम करावे लागतील. कौटुंबिक जीवनात थोडासा तणाव असल्याचे दिसून येईल. आपसात समन्वय नसल्याचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराशी स्थिती उत्तम असेल. सासुरवाडी कडील संबंध मधुर होतील. आपण तेथे पाहुणचारास जाऊ शकता. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण व आपल्या प्रेमिके दरम्यान रोमांस वाढल्याने आपले नाते अधिक दृढ होईल. ह्या आठवड्यात आपले काही गुप्त खर्च सुद्धा होतील, जे आपल्या आर्थिक स्थितीस प्रभावित करतील. तेव्हा सावध राहावे. अचानकपणे कामा निमित्त परदेशवारी करण्याची संधी येऊ शकते. अशा वेळी तात्काळ पासपोर्ट बनवून घ्यावा लागेल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा एखादा मोठा लाभ होण्याची किंवा एखादा सन्मान होण्याची संभावना आहे. प्राप्ती चांगली झाली तरी खर्च सुद्धा होणार आहेत. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. लक्ष विचलित करणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचा सुरवातीचा दिवस वगळता इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर : हा आठवडा आपल्याला मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवनासाठी आठवडा खूपच चांगला आहे. आपल्यातील कृतिशीलता व रोमांस आपल्या वैवाहिक जीवनास अधिक सुखद करेल. जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्यास आपले प्राधान्य असेल. कुटुंबात सुद्धा आनंदाचे वातावरण राहील. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपण एकमेकांच्या सहवासात भविष्याची स्वप्ने पाहू शकता. आठवड्याच्या सुरवातीस व्यापारात एखादी चांगली घटना घडेल, जी आपणास मोठा लाभ मिळवून देईल. आपल्या अपेक्षा वाढतील. हा आठवडा प्राप्तीच्या दृष्टीने सुद्धा अनुकूल आहे. आपणास खूप द्रव्यप्राप्ती होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशिबाची साथ मिळाल्याने प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील व व्यापार सुरु होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या योग्यतेचा लाभ घ्याल. काही महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. अभ्यासाचा फायदा होईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. एखादी आरोग्य विषयक समस्या संभवत असल्याने काळजी घ्यावी. आठवड्याचा पहिला दिवस व अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी काहीसा चढ - उतारांचा आहे. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. जोडीदाराशी भरपूर गप्पागोष्टी केल्याने भविष्य विषयक एखादी योजना तयार करण्यास मदत होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या अनुकूलतेचा लाभ घ्यावा. आपली इच्छा असल्यास आपल्या प्रेमिकेस बाहेर फिरावयास घेऊन जाऊ शकता. आठवड्याच्या सुरवातीस एखादा मोठा खर्च संभवतो. वैवाहिक जोडीदारा बरोबर खरेदी करताना आपले अंदाज पत्रक कोलमडू शकते. तेव्हा विचारपूर्वक बाहेर पडावे व सावधपणे योजना आखावी. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपले प्रयत्न यशस्वी होतील. आपले वरिष्ठ सुद्धा आपणास पाठिंबा देतील. आपणास कोठूनही उत्तम धन प्राप्ती होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना सरकारी क्षेत्राकडून काही लाभ संभवतो. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. त्यांच्या अध्ययनात कुटुंबियांचे सुद्धा योगदान असेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचे दिसू शकेल. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपसातील संवाद वाढतील. नात्यातील कटुता आता दूर होऊन रोमांस वाढेल. एकमेकांना अत्यंत जवळून ओळखाल. व्यापारात यशस्वी व्हाल. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या नात्यातील प्रतिष्ठा जोपासाल. विवाहित व्यक्तींनी जर जोडीदाराच्या सहकार्याने एखादे काम केले तर ते त्यात यशस्वी होतील. आठवड्याच्या सुरवातीस आपण एखादा प्रवास करू शकता. हा प्रवास मित्रांसह किंवा नातेवाईकांसह असू शकतो. असे असले तरी आपल्या एखाद्या चुकीमुळे काही लोक आपले गुप्त शत्रू देखील होऊ शकतात, तेव्हा आपली दुर्बल बाजू कोणा समोर उघड होणार नाही याची दक्षता घ्या. आपण जर आपली दुर्बलता इतरांना सांगितली तर भविष्यात ते त्याचा गैरफायदा घेण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना शासना कडून काही लाभ संभवतो. आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल व त्यासाठी खूप परिश्रम सुद्धा घ्याल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. त्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक कोणतीही मोठी समस्या होताना दिसत नसली तरी एखादी किरकोळ समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. आहारात नियमितता पाळावी. आठवड्याची सुरवात प्रवासास अनुकूल आहे.

हेही वाचा :

  1. Today Love Horoscope : लव्ह बर्ड्ससाठी आजचा दिवस कसा असेल? वाचा लव्हराशी
  2. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  3. Today Horoscope : तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? वाचा दैनंदिन राशीभविष्य

Last Updated : Sep 10, 2023, 8:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.