ETV Bharat / bharat

Jodhpur Violence Case : जोधपूरमध्ये दाेन गटात जोरदार हाणामारी

मंगळवारी रात्री जोधपूरमध्ये दोन गटांमध्ये हिंसक (Violent Violence between two groups in Jodhpur) हाणामारी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच पोलिसांनी काही जणांना (Police arrested some people)ताब्यात घेतले आहे.

जोधपूर हिंसाचार
Jodhpur Violence
author img

By

Published : Jun 8, 2022, 11:07 AM IST

जोधपुर : शहरातील सूरसागर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री दोन तरुणांमध्ये वाद झाला होता. यानंतर दोन्ही गट एकामेकांसमोर आल्याने जोरदार हाणामारी झाली. यात काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सूरसागर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी परिसरात 144 कलम लागू (Police enforced Section 144 in the area) केले असून नागरीकांना शांततेचे अवाहन केले आहे.

Jodhpur Violence Case

घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात : मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल्टी ब्लॉकजवळील राजाराम सर्कलजवळ बाबू माळी यांचे पाणीपुरवठ्याचे काम सुरू आहे. त्यांच्या मुलाचा एका टॅक्सी चालकाशी वाद झाला होता. वादाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी परिसर (Police escorted to the spot) ताब्यात घेतला असून, काही जणांना ताब्यात घेतले आहे. जनतेने शांतता राखावी, असे डीसीपी वंदिता राणा (DCP Vandita Rana) यांनी म्हटले आहे.

हेही वाची- suicide attempts : तीन महिने पगार नाही, सुरक्षारक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.