ETV Bharat / bharat

PM Modi Dress Controversy: पंतप्रधान मोदींनी घातलेल्या ड्रेसवरून वाद.. ड्रेस अशुभ अन् आपत्तीजनक असल्याचा काँग्रेसचा आरोप

author img

By

Published : Oct 21, 2022, 2:59 PM IST

PM Modi Dress Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील Pm Modi visit Kedarnath केदारनाथ धाममध्ये हिमाचली कपडे घालून प्रार्थना केली. ज्याला काँग्रेसने अशुभ आणि आक्षेपार्ह म्हटले आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की, पीएम मोदींच्या पोशाखाच्या पाठीवर स्वस्तिक चिन्ह Swastik symbol on PM Modi Dress आहे. अशा स्थितीत हा प्रकार म्हणजे वेद आणि पुराण बदलण्यासारखे आहे. Uttarakhand Congres Targets on PM Modi

PM Modi Dress Controversy
पंतप्रधान मोदींनी घातलेल्या ड्रेसवरून वाद.. ड्रेस अशुभ अन् आपत्तीजनक असल्याचा काँग्रेसचा आरोप

डेहराडून (उत्तराखंड) : PM Modi Dress Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथ दौऱ्यावर Pm Modi visit Kedarnath आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत काँग्रेस आक्रमक झाली आहे. विशेषत: काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या पेहरावावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी केदारनाथमध्ये पीएम मोदींनी परिधान केलेला पोशाख अशुभ आणि आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. Uttarakhand Congres Targets on PM Modi

आज केदारनाथमध्ये पूजेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पारंपरिक हिमाचली पोशाखात दिसले. त्यांनी हिमाचल प्रदेशचा 'चोला डोरा' ड्रेस परिधान केला होता. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, मात्र काँग्रेसने या ड्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या गरिमा दसोनी यांच्या म्हणण्यानुसार, पीएम मोदींच्या पोशाखावर पीएम मोदींच्या पाठीवर स्वस्तिक चिन्ह Swastik symbol on PM Modi Dress आहे, जे अशुभ आणि आक्षेपार्ह आहे. पंतप्रधान मोदी बाबा केदारच्या दराने संपूर्ण वेदपुराणच बदलून टाकतील असे दिसते.

पंतप्रधान मोदींनी घातलेल्या ड्रेसवरून वाद..

त्याचवेळी केदारनाथमध्ये पीएम मोदींनी पुनर्बांधणीत गुंतलेल्या कामगारांचीही भेट घेतली. यावेळी पीएम मोदी कार्यकर्त्यांसोबत खुर्चीवर बसलेले दिसले. तर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना उभे दाखवण्यात आले. ज्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्रिपदाची आणि प्रतिष्ठेची काळजी घेतली गेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना खुर्चीही देण्यात आली नाही.

पीएम मोदींनी परिधान केलेला ड्रेस हिमाचल प्रदेशातील चंबा येथील एका महिलेने बनवला होता. महिलेने हा कपडा पंतप्रधान मोदींना भेट म्हणून दिला. पंतप्रधानांनी आश्वासन दिले होते की, जेव्हा ते एखाद्या महत्त्वाच्या आणि थंड ठिकाणी जातील तेव्हा ते हे कपडे घालतील. तोच पोशाख आज केदारनाथमध्ये पंतप्रधान मोदींनी परिधान केला होता. या ड्रेसला 'चोला डोरा' म्हणतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.