ETV Bharat / bharat

Goa Elections Utpal Parrikar : पणजीतील प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करेल; उत्पल पर्रीकरांची ग्वाही

उत्पल पर्रीकर
उत्पल पर्रीकर
author img

By

Published : Jan 29, 2022, 11:47 AM IST

Updated : Jan 29, 2022, 1:47 PM IST

11:41 January 29

...म्हणून घेतला अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय - पर्रीकर

  • I will try to meet each person in Panaji. The circumstances forced me to take this decision (of contesting an independent candidate) from Panaji. I want to give people a good option in candidates: Utpal Parrikar, son of former Goa CM late Manohar Parrikar #GoaElections2022 pic.twitter.com/DT9QWKcz95

    — ANI (@ANI) January 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पणजी - पणजी मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय उत्पल पर्रीकर यांनी घेतला आहे. ते म्हणाले, 'मी पणजीतील प्रत्येक व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करेन. परिस्थितीमुळे मला पणजीतून (अपक्ष उमेदवारी करण्याचा) निर्णय घ्यावा लागला. मला उमेदवारांमध्ये लोकांना चांगला पर्याय द्यायचा आहे', असे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर म्हणाले.

Last Updated : Jan 29, 2022, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.