ETV Bharat / bharat

Amit Shah Campaign in Goa : गोव्यात रणधुमाळी; केंद्रीय गृहमंत्र्यांकडून भाजपचा घरोघरी प्रचार सुरू - गोवा विधानसभा निवडणूक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah in Goas Maem Assembly ) यांनी मायेम या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. भाजपच्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील काही ठिकाणी ( Amit Shal election campaign in Goa ) भेटी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले.

केंद्रीय गृहमंत्र्यांकडून भाजपचा घरोघरी प्रचार सुरू

author img

By

Published : Feb 9, 2022, 5:45 PM IST

Updated : Feb 9, 2022, 7:03 PM IST

पणजी- गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly election 2022 ) रणधुमाळीत भाजपकडून जोरदार प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार ( Amit Shah door to door campaign ) करत आहेत. याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah in Goas Maem Assembly ) यांनी मायेम या मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला. भाजपच्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील काही ठिकाणी ( Amit Shal election campaign in Goa ) भेटी दिल्या आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा-BJPs Manifesto For Goa : गोमंतकीय अर्थव्यवस्था करणार ५० अब्ज डॉलरची.. गोवेकरांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

भाजपने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ( Goa Assembly Election 2022 ) जाहीरनामा प्रकाशित ( BJPs Manifesto For Goa ) केला. या जाहीरनाम्यात गोवेकरांसाठी 22 आश्वासने भाजपने दिली आहेत. मागच्या 10 वर्षात भाजपने सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी तसेच गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवेकरांकडे केली ( Goa CM Pramod Sawant ) आहे. स्वयंपूर्ण गोव्यासाठी पुन्हा एकदा भाजपला निवडून देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात नुकतेच म्हटले आहे.

हेही वाचा-Goa Election: मायकल लोबो यांचा सायकलवरून प्रचार

काँग्रेसवर नुकतेच केली टीका-

अमित शाह नुकतेच म्हणाले, की भाजपाने गोव्यात विकास केला. गांधी कुटुंबासाठी गोवा हे फक्त सुट्टीचे ठिकाण आहे. आम्ही राज्याचा अर्थसंकल्प 432 कोटी (2013-14) वरून 2,567 कोटी (वर्ष 2021) पर्यंत वाढवला आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर काहीही केले नव्हते. जे वचन दिले होते ते आम्ही पूर्ण केले, असे अमित शाह म्हणाले होते.

Last Updated : Feb 9, 2022, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.