ETV Bharat / bharat

Ujjain Mahakaleshwar Temple उज्जैन महाकालेश्वर मंदिरात बाबा महाकाल सजले राजाच्या रूपात, पाहा मनमोहक छायाचित्रे - भगवान महाकाल यांना पंचामृताचा अभिषेक

सोमवारी उज्जैनमध्ये बाबा महाकालच्या भस्म आरतीदरम्यान पंचामृत अभिषेक करण्यात आला Ujjain Mahakaleshwar Temple . चंदन आणि अबीर यांचा लेप लावून भगवान महाकाल यांच्या मूर्तीची शोभा वाढवली Baba Mahakal makeup . बाबा महाकालच्या मस्तकावर रुद्राक्ष त्यात त्रिसार नेत्र आणि कानात कुंडल धारण करून फुलांनी सजवले Baba Mahakal decorate as a king होते. भगवान महाकालाला भस्म अर्पण करून आरती करण्यात आली. विविध प्रकारच्या मिठाईचा देवाला नैवेद्य दाखवण्यात आला.

Ujjain Mahakaleshwar Temple
उज्जैन महाकालेश्वर मंदिर
author img

By

Published : Aug 22, 2022, 10:18 AM IST

Updated : Aug 22, 2022, 1:22 PM IST

उज्जैन सोमवारी सकाळी महाकालेश्वर मंदिरात होणाऱ्या भस्म आरतीमध्ये सर्वप्रथम भगवान महाकालला जल अर्पण करून स्नान करवण्यात Ujjain Mahakaleshwar Temple आले. यानंतर पुजार्‍यांकडून भगवान बाबा महाकाल यांचा दूध, दही, तूप, मध, पंचामृताने अभिषेक करण्यात Consecration Of Baba Mahakal आला. आज भगवान महाकालच्या पुजाऱ्यांनी बाबा महाकाल यांना राजाच्या रूपात Baba Mahakal Decorate As A King सजवले. भगवान महाकाल यांची भस्म अर्पण करून आरती करण्यात आली. ज्यामध्ये बाबा महाकालला फळे आणि विविध प्रकारची मिठाई अर्पण करण्यात आली.

राजाच्या रूपात बाबा महाकालचा श्रृंगार बाबा महाकाल यांना पुरोहितांनी भांग आणि अबीर चंदनाने सजवून तयार केले Baba Mahakal Makeup होते. बाबा महाकालच्या कपाळावर रुद्राक्ष, त्रीनेत्र, कानात कुंडले, हार फुलांचा वापर बाबा महाकाल यांना सजविण्यासाठी करण्यात आला होता. भगवान महाकालच्या श्रृंगारात, बाबांना काजू, बदाम, रुद्राक्ष, अबीर, कुंकू यासह सर्व वस्तूंनी सजवून राजाची वेशभूषा करण्यात आली होती. याशिवाय चांदीचे छत्र, रुद्राक्षाची जपमाळ, फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी वस्त्रे देवाला अर्पण करून सर्व प्रकारची फळे व मिठाई अर्पण करण्यात आली. See Mahakal Darshan on Shravan

हेही वाचा Mumbai Lalbagh Ganesha सजली बाजारपेठ आतुरता फक्त गणरायाच्या आगमनाची, बघा लालबाग परिसरात नेमकी काय स्थिती

Last Updated : Aug 22, 2022, 1:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.