चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन ( Udhayanidhi Stalin ) हे 14 डिसेंबर रोजी मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.राजभवनाने सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( Chief Minister MK Stalin ) यांनी चेपॉक-थिरुवलिकनीचे आमदार उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रिपरिषदेत समाविष्ट करण्याची शिफारस राज्यपाल आरएन रवी यांना केली होती. ( Udhayanidhi Stalin All Set To Become TN Minister )
मंत्रीपदाची घेणार शपथ : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे 14 डिसेंबरला मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनाने सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी चेपॉक-थिरुवलिकनीचे आमदार उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रिपरिषदेत समाविष्ट करण्याची शिफारस राज्यपाल आरएन रवी यांना केली होती. प्रसिद्धीनुसार, राज्यपालांनी शिफारस मंजूर केली आहे. बुधवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा होणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. ४५ वर्षीय उदयनिधी पहिल्यांदाच आमदार आहेत.
राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी : राज्यपालांनी शिफारस मंजूर केली आहे. बुधवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधी सोहळा होणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.४५ वर्षीय उदयनिधी हे पहिल्यांदाच आमदार होत आहेत. तसेच ते एक अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहे.