ETV Bharat / bharat

Hybrid Militants Arrested: 'लष्कर'च्या दोन हायब्रीड दहशतवाद्यांना सोपोरमध्ये अटक, चिनी बनावटीची शस्त्रे जप्त - दहशतवादी श्रीनगर

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये बुधवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन संकरित दहशतवाद्यांना अटक Two Lashkar hybrid terrorists arrested in Sopore केली. त्यांच्याकडून पिस्तूल, चायनीज बनावटीचे ग्रेनेड आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या weapons made in China recovered आहेत.

2 hybrid militants held along with arms ammo in Sopore
'लष्कर'च्या दोन हायब्रीड दहशतवाद्यांना सोपोरमध्ये अटक
author img

By

Published : Sep 22, 2022, 10:30 AM IST

सोपोर: उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये बुधवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन संकरित दहशतवाद्यांना अटक Two Lashkar hybrid terrorists arrested in Sopore केली. त्यांच्याकडून पिस्तूल, चायनीज बनावटीचे ग्रेनेड आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या weapons made in China recovered आहेत.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, इम्तियाज अहमद गनेई आणि वसीम अहमद लोन अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे असून ते बटिंगूचे रहिवासी आहेत. दोघांनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते लष्कर ए तोयबासाठी दहशतवादी आणि ओव्हर ग्राउंड वर्कर म्हणून काम करतात.

सोपोरमधील ब्राथ कलान येथील सक्रिय दहशतवादी बिलाल हमजा मीर याच्या सांगण्यावरून ते सोपोर आणि आसपासच्या भागात सुरक्षा दल आणि नागरिकांवर हल्ले करण्याच्या तयारीत होते. दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून बटिंगू गावाला वेढा घालून शोध मोहीम सुरू करण्यात आली.

यावेळी सफरचंदाच्या बागेत दोन संशयास्पद हालचाली दिसल्या. दोघांना जागीच पकडले. झडतीदरम्यान दोघांकडून एक पिस्तूल, मॅगझिन, आठ गोळ्या, हातबॉम्ब आदी साहित्य जप्त करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.