ETV Bharat / bharat

Anand Mahindra Urges Nitin Gadkari झाडांच्या खोडांचे बोगदे जाणीवपूर्वक तयार करा, उद्योजक आनंद महिंद्रांचे गडकरींना आवाहन - Trunnels In India should plant

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा industrialist Anand Mahindra यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींना देशभरातील रस्त्यांवर झांडाचा आडोसा राहील असे बोगदे जाणीवपूर्वक तयार करावेत असे आवाहन केले आहे. हे आवाहन करतानाच त्यांनी झांडाच्या खोडांचा बोगदा तयार झाल्याचा एक सुंदर व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशभर सध्या अत्याधुनिक पद्धतीने रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. मोठमोठे बोगदे तयार होत आहेत. हे होत असतानाच वाहनांना झाडांचेच छत तयार होईल असे प्रयत्न जाणीवपूर्वक करायला हवेत असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. महिंद्र म्हणतात की, मला बोगदे आवडतात, पण अशा प्रकारच्या म्हणजेच झाडांच्या खोडांच्या बोगद्यातून जायला अधिक आवडेल. ग्रामीण भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर आपल्याला असे काम करता येईल, असेही त्यांनी सुचविले आहे.

Anand Mahindra Gadkari
Anand Mahindra Gadkari
author img

By

Published : Aug 29, 2022, 11:47 AM IST

Updated : Aug 29, 2022, 12:03 PM IST

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा industrialist Anand Mahindra यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींना देशभरातील रस्त्यांवर झांडाचा आडोसा राहील असे बोगदे जाणीवपूर्वक तयार करावेत असे आवाहन केले आहे. हे आवाहन करतानाच त्यांनी झांडाच्या खोडांचा बोगदा तयार झाल्याचा एक सुंदर व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशभर सध्या अत्याधुनिक पद्धतीने रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. मोठमोठे बोगदे तयार होत आहेत. हे होत असतानाच वाहनांना झाडांचेच छत तयार होईल असे प्रयत्न जाणीवपूर्वक करायला हवेत असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

  • I like tunnels, but frankly, I’d much rather go through this kind of ‘Trunnel’ …@nitin_gadkari ji, can we plan to purposefully plant some of these trunnels on the new rural roads you are building? https://t.co/6cE4njjGGi

    — anand mahindra (@anandmahindra) August 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महिंद्र म्हणतात की, मला बोगदे आवडतात, पण अशा प्रकारच्या म्हणजेच झाडांच्या खोडांच्या बोगद्यातून जायला अधिक आवडेल. ग्रामीण भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर आपल्याला असे काम करता येईल, असेही त्यांनी सुचविले आहे.

हेही वाचा Special Demand For Bundi Modak गणेशोत्सवात कडक बुंदीच्या मोदकांना विशेष मागणी

Last Updated : Aug 29, 2022, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.