ETV Bharat / bharat

Top 5 CNG Car : जास्त माइलेजच्या टॉप 5 सीएनजी कार, 6 लाखांपासून मिळू शकतात - Top 5 CNG Car

टॉप 5 सीएनजी कारची ( Top 5 CNG Cars ) माहिती दिली आहे. ज्यांची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते.

CNG Cars
सीएनजी कार
author img

By

Published : Oct 16, 2022, 11:32 AM IST

नवी दिल्ली : सध्या इंधनाचे दर जास्त वाढले आहेत. त्यामुळे अनेक जण पर्यायी मार्ग शोधत आहेत. सर्व सामान्यांचा खिसा कापला जात आहे. जास्त मायलेज असलेल्या आणि कमी खर्चाच्या गाड्यांकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे. खाली टॉप 5 सीएनजी कारची ( Top 5 CNG Cars ) माहिती दिली आहे. ज्यांची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते.

टाटा टियागो : भारतातील मध्यमवर्गीय कार मालकासाठी वाहनांचे मायलेज खूप महत्त्वाचे ( High Mileage CNG Car ) आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत सीएनजी वाहने खूप लोकप्रिय झाली आहेत. याचे कारण म्हणजे सीएनजी अधिक किफायतशीर आहे आणि पेट्रोलचे दर प्रचंड वाढले आहेत. यामुळे, लोकांनी इलेक्ट्रिक वाहने आणि सीएनजी वाहनांसारख्या पर्यायी इंधनांमध्ये स्वारस्य दाखवले ( Electric and CNG Vehicle ) आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रेंजची चिंता आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या कमतरतेमुळे बहुतेक लोकांसाठी EV ही पहिली पसंती नाही. आणि त्यामुळेच सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची मागणी वाढली आहे. सीएनजी वाहनात जरी सीएनजी संपला तरी ते वाहन सर्वत्र सहज उपलब्ध असलेल्या नियमित पेट्रोलवर चालू शकते. येथे आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या टॉप 6 सीएनजी कारबद्दल सांगत आहोत ज्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी ( Tata Tigor ) आहे.

ह्युंदै मोटर : ह्युंदै मोटरची सीएनजी कॉम्पैक्ट सेडान कार ऑरा ही भारतीय बाजारपेठेत विकली जाणारी सर्वात स्वस्त CNG कार ( Hyundai Motor ) आहे. यात 1.2 लिटरचे 4 सिलेंडर इंजिन मिळतात. हे इंजिन 83 PS ची पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. CNG मोडवर चालवल्यावर, पॉवर आउटपुट 68 bhp आणि टॉर्क 95 Nm पर्यंत कमी होतो. ह्युंदै ऑरा CNG दोन प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आली आहे. एस व्हेरिएंटची किंमत 6.09 लाख रुपये आहे, तर एसएक्स व्हेरिएंटची किंमत 8.57 लाख रुपये आहे.

टाटा टियागो : टाटा टियागो आयसीएनजी हे टाटा मोटर्सच्या पोर्टफोलिओमधील सर्वात परवडणारी सीएनजी कार ( Tata Tiago ) आहे. हे 1.2 लिटरचे 3 सिलेंडर इंजिन आहेत. जे जास्तीत जास्त 86 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. CNG मोडवर चालत असताना, कारचे पॉवर आउटपुट 73 PS आणि टॉर्क आउटपूट 95 Nm पर्यंत कमी होते. टाटा टियागो आयसीएनजी 26.49 किमी/किलो मायलेजचा दावा करते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहेत. कार खरेदी करताना चार प्रकारांमध्ये ऑफर दिलेली आहे. Tiago ची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.82 लाख रुपयांपर्यंत आहे.

मारुती सुझुकी : मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकली जाणारी कार ( Maruti Suzuki Swift ) आहे. 1.2 लिटरचे 4-सिलेंडर, ड्युअलजेट इंजिन मारुती स्विफ्टमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 89 PS ची कमाल पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. CNG मोडवर चालत असताना, कारचे पॉवर आउटपुट 77.49 PS आणि 98.5 Nm पर्यंत कमी होते. मारुती सुझुकी स्विफ्ट 30.90 kmpl च्या मायलेजचा दावा करते.

ह्युंदै कार : ह्युंदै कार वैशिष्ट्यांनी परिपूर्ण ( Hyundai Car ) आहे. या कारमध्ये 1.2-लिटर, 4-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 83 PS ची कमाल पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. सीएनजीवर चालताना, कारचे पॉवर आउटपुट 68 bhp आणि टॉर्क 95 Nm पर्यंत कमी होते. या इंजिनसोबत 5-स्पीड ट्रान्समिशन उपलब्ध आहेत. हे 3 प्रकारांमध्ये ऑफर केले जाते मॅग्ना, स्पोर्ट्झ आणि अस्टा. मॅग्ना व्हेरिएंटची किंमत 7.16 लाख रुपये, स्पोर्ट्झची किंमत 7.70 लाख रुपये आणि अस्टा व्हेरिएंटची किंमत 8.45 लाख रुपये आहे.

टाटा टिगोर : टाटा टिगोरला आता फॅक्टरी फिट केलेले आहे. त्याशिवाय सीएनजी किट देखील देण्यात आले आहे. यात टियागो आयसीएनजीच इंजिन आहे. हे 1.2-लिटर इंजिन पेट्रोलवर चालताना 86 PS पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजीवर चालत असताना, हे इंजिन 73 PS पॉवर आणि 95 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन केवळ 5 स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. टाटा टिगोर XM, XZ आणि XZ Plus या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 7.40 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 8.59 लाख रुपयांपर्यंत जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.