मुंबई - दिवसेंदिवस महागाई वाढत असून, त्यात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. मुंबईच्या बाजारपेठेत आज दि. 30 मे चे दर ( Vegetables Grains Rate Today ) पुढीलप्रमाणे..
उन्हाळय़ामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून लागवड कमी प्रमाणावर झाली आहे. कोिथबिरीला मोठय़ा प्रमाणावर मागणी असून किरकोळ बाजारात एका जुडीची विक्री प्रतवारीनुसार ३० ते ५० रुपये दराने केली जात आहे. मेथीच्या एका जुडीचे दर २५ ते ३० रुपये असून इतर सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत.
- भाज्यांचे दर -
भेंडी - 60 किलो
वांगे - 60 किलो
कोथिंबीर - 10 गड्डी
पालक - 10 गड्डी
मेथी - 15 गड्डी
चुका - 10 गड्डी
टमाटे - 50 किलो
कांदे - 10 किलो
बटाटे - 30 किलो
मिर्ची - 80 किलो
लसूण - 50 किलो
- धान्याचे दर
तूरडाळ - 100 किलो
मुगडाळ - 100 किलो
उडीद डाळ - 95 किलो
मठ डाळ - 120 किलो
गहू - 27 ते 40 किलो
तांदूळ - 35 ते 100 किलो
बाजारी - 30 किलो
ज्वारी - 35 किलो
हेही वाचा - Grape Grower Farmer : शेतकऱ्यांनाच द्राक्ष आंबटच, छाटणीविना माल बागेतच टांगलेला