आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा

हिंदवी स्वराज्याची संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भारतामध्ये आज 1,20,529 नवीन कोरोना रुग्ण

भारतामध्ये आज 1,20,529 नवीन कोरोना रुग्ण. तर 3, 380 जणांचा मृत्यू झाला आहे.
तमीळनाडूमध्ये लॉकडाउन वाढवला
तमीळनाडूमध्ये 14 जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे.
आज खासदार संभाजी राजे काय निर्णय घेणार ?

खासदार संभाजी राजे यांनी मुख्यमत्र्यांसह राज्यातील प्रमुख नेत्यांना ६ तारखेपर्यंतचा अल्टीमेट दिलेला होता. ६ तारखेपर्यंत काही निर्णय झाला नाही तर आम्ही रायगडावरून मोर्चाला सुरूवात करु. तसेच या मोर्चात मी सर्वात पुढे असेल असेही राजे म्हणाले होते.
आज मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार.

आज मान्सून दक्षिण कोकसह दक्षिण, मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.