ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Jun 4, 2021, 6:01 AM IST

Updated : Jun 4, 2021, 6:22 AM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्रीवर्धन येथे सकाळी 10 वाजता नगरपरिषद आयोजित पाणी पुरवठा योजना आणि समुद्र किनारा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करणार आहेत. तसेच, साडेदहा वाजता श्रीवर्धन नगरपरिषद विकासकामांबाबत आढावा बैठकही घेणार आहेत.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आजे अलिबाग दोऱ्यावर

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे दुपारी साडेबारा वाजता अलिबाग मांडवा येथे ते येतील. माजी आमदार मधुकर ठाकूर यांची शितोळे आळी येथे त्याच्या निवास स्थानी भेट घेणार आहेत. त्यानंतर तुषार शासकीय विश्रामगृह येथे दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तौक्ते वादळ आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

कोरोना महामारीत अनाथ झालेल्या १८ वर्षापर्यंतच्या मुलांना बीहार सरकार देणार १५०० रूपये महिना

नितीश कुमार
नितीश कुमार

नितीश कुमार सरकारने कोरोना महामारीत अनाथ झालेल्या १८ वर्षापर्यंतच्या मुलांना महिन्याला १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

केरला सरकार आज सादर करणार बजेट

पिनरई विजयन
पिनरई विजयन

पिनरई विजयन यांचे सरकार या कार्यकाळातले पहिले बजेट आज सादर करत आहे.

Last Updated : Jun 4, 2021, 6:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.