ETV Bharat / bharat

Gold Price Update : सोने खरेदी करणे झाले स्वस्त! १० ग्रॅम सोन्यामागे 'इतक्या' रुपयांची घट.. पहा आजचे दर - SIlver Rates Today

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज रविवारी (दि. १९ जून) रोजी घसरले आहेत. आज मुंबईत सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाली आहे.

Gold Price Update
सोने चांदीचे दर काय आहेत
author img

By

Published : Jun 19, 2022, 6:35 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७६५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१९८० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६१० रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५२०९० रुपये
  • दिल्ली - ५२०१० रुपये
  • हैदराबाद - ५१९८० रुपये
  • कोलकत्ता - ५२०१० रुपये
  • लखनऊ - ५२१६० रुपये
  • मुंबई - ५१९८० रुपये
  • नागपूर - ५२०३० रुपये
  • पुणे - ५२०३० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६६३०० रुपये
  • दिल्ली - ६१००० रुपये
  • हैदराबाद - ६६३०० रुपये
  • कोलकत्ता - ६१००० रुपये
  • लखनऊ - ६१००० रुपये
  • मुंबई - ६१००० रुपये
  • नागपूर - ६१००० रुपये
  • पुणे - ६१००० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा : 19 June Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.