ETV Bharat / bharat

Gold Silver Rates - सोन्याच्या दरांमध्ये झळाळी, चांदीच्या दरातही वाढ

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र नुकतेच सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात वाढ पाहावयास मिळाली होती. आजही पुन्हा सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सोन्याचा भाव आज शुक्रवारी (दि. 15 जुलै) थोडी वाढ झाली आहे. आज मुंबईत सोन्याचा दर 51160 रुपये इतका आहे.(Gold, Silver price Updates)

gold rates
gold rates
author img

By

Published : Jul 15, 2022, 7:00 AM IST

मुंबई - आज मुंबईच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी 46900 रूपये तर २४ कॅरेटसाठी 51160 रूपये आहे. चांदीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली (Gold, Silver price Updates). असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज 570 रूपये आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - 51010 रुपये
  • दिल्ली - 51160 रुपये
  • हैदराबाद - 51160 रुपये
  • कोलकत्ता - 51160 रुपये
  • लखनऊ - 51310 रुपये
  • मुंबई - 51160 रुपये
  • नागपूर - 51180 रुपये
  • पुणे - 51180 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - 62300 रुपये
  • दिल्ली - 57000 रुपये
  • हैदराबाद - 62300 रुपये
  • कोलकत्ता - 57000 रुपये
  • लखनऊ - 57000 रुपये
  • मुंबई - 57000 रुपये
  • नागपूर - 57000 रुपये
  • पुणे - 57000 रुपये

१८ कॅरेट सोनेही वापरतात - सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा - Maharashtra and India Rain live : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस ! गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट, पाहा पावसाची स्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.