ETV Bharat / bharat

Navratri 2022 : आज आहे नवरात्रातील नवमी, जाणुन घेऊया काय आहे पुजेचा मुहूर्त - Navratri Celebration

हिंदू कॅलेंडरनुसार, शारदीय नवरात्रीची (Today is Navami of Navratri) नवमी 3 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4 वाजुन 37 मिनिटांनी सुरू होत आहे. तर 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजुन 20 मिनिटांनी संपणार आहे. उदयतिथीनुसार,आज 4 ऑक्टोबर मंगळवार रोजी नवरात्रीची नवमी साजरी केली जात आहे.Navratri 2022

Navratri 2022
नवमी
author img

By

Published : Oct 3, 2022, 3:51 PM IST

नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. परंतु अष्टमी आणि नवमी तिथी अधिक महत्त्वाची मानली जाते. आज 4 ऑक्टोबर मंगळवार रोजी नवमी(Today is Navami of Navratri) साजरी केल्या जात आहे.Navratri 2022

नवमी तिथी, मुहूर्त आणि महत्त्व : देवी दुर्गा या जगाचा आधार आहे. सध्या नवरात्रीचा पवित्र सण सुरू आहे. नऊ दिवसांत जो कोणी माता अंबेची मनोभावे पूजा करतो, त्याचे भय, रोग व दोष नष्ट होतात. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. परंतु अष्टमी आणि नवमी तिथी (what is puja time) अधिक महत्त्वाची मानली जाते. शास्त्रानुसार या दोन दिवसात देवीची उपासना केल्याचे फळ संपूर्ण नवरात्री उपवास करण्यासारखेच मानले जाते. चला जाणून घेऊया शारदीय नवरात्रीची नवमी आणि या दिवसाचे महत्त्व.

मुहूर्त : हिंदू कॅलेंडरनुसार, शारदीय नवरात्रीची नवमी तारीख दुपारी 4 वाजुन 37 मिनिटांनी सुरू होत आहे. तर 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजुन 20 मिनिटांनी संपणार आहे. तर हवन मुहूर्त - सकाळी 06 वाजुन 21 मिनिटांनी सुरु होणार आहे. आणि 4 ऑक्टोंबरला दुपारी 02 वाजुन 20 मिनिट पर्यंत असणार आहे. अश्विन नवरात्री व्रताचे पारण 4 ऑक्टोंबरला ०२ वाजुन २० मिनिटांनी केले जाईल.

नवरात्री महानवमीला काय करावे? : अश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथी हा नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी माँ दुर्गेचे नववे रूप देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. महानवमीच्या दिवशी मुलींच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी नऊ मुलींना जेवणासाठी बोलवावे. या सर्वांची माँ दुर्गेची नऊ रूपे म्हणून पूजा केली जाते. पूजा-भोजनानंतर नऊ मुली आणि एक बटुक (मुलगा) यांना भेटवस्तू द्याव्यात. मुलीची पूजा केल्याने संपूर्ण नवरात्रीत पूजेचे दुप्पट फळ मिळते असे म्हणतात. नवरात्रीच्या नवमीला हवन करण्याचा कायदा आहे. यामध्ये हवनात सहस्रनामाचा जप करून, देवीला नैवेद्य दाखवला जातो. नवमीला हवन केल्याने नऊ दिवसांच्या तपश्चर्येचे फळ अनेक पटींनी आणि लवकर प्राप्त होते, असा विश्वास आहे.Navratri 2022

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.