ETV Bharat / bharat

MP : मध्यप्रदेशातील भारत जोडो यात्रेचा आज पाचवा दिवस, उद्या परत इंदूरमधुन प्रवास सुरु होईल

मध्य प्रदेशातील (MP) भारत जोडो यात्रेचा आज पाचवा दिवस (Today is fifth day of Bharat Jodo Yatra in Madhya Pradesh) आहे. आज दसरा मैदानाजवळील मरकम लेन येथून पदयात्रा इंदूरला पोहोचेल. यादरम्यान राहुल गांधी इंदूरमधील राजवाडा येथे सभा घेतल्यानंतर, खालसा स्टेडियमवर पोहोचतील. यानंतर इंदूरमध्ये रात्रीच्या विश्रांतीनंतर उद्या पुन्हा प्रवास सुरू (tomorrow return journey will start from Indore) होईल.

Rahul Gandhi
राहुल गांधीं
author img

By

Published : Nov 27, 2022, 3:54 PM IST

इंदूर : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे वेगळेच रंग शहरात पाहायला मिळत (Today is fifth day of Bharat Jodo Yatra in Madhya Pradesh) आहेत. आज सकाळी (MP) महू येथून भारत जोडो यात्रेने राऊळ विधानसभेत प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने लोकांनी राहुल गांधींचे स्वागत केले, स्थानिक आमदार जीतू पटवारी यांचे समर्थक राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधींनी यात्रेत सामील असलेल्या एका श्वानप्रेमीच्या बुलेट मोटरसायकलवर स्वारीही (tomorrow return journey will start from Indore) केली. दरम्यान भारत जोडो यात्रेत सहभागी प्रवासीही चांगलेच उत्साहात दिसले. यावेळी त्यांच्यासोबत जीतू पटवारीही होते.

मध्यप्रदेशातील भारत जोडो यात्रेचा आज पाचवा दिवस

बुलेट राईडिंग, दिव्यांगांनी दिला आधार: विशेष म्हणजे, एक श्वानप्रेमी त्याच्या सुधारित बुलेटने प्रवास करत आहे, ज्याने यापूर्वी दोनदा आपल्या कुत्र्यासोबत काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला आहे. अलीकडेच, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत बुर्‍हाणपूरमधील श्वानप्रेमी तिसऱ्यांदा सहभागी झाले आहेत, जिथे राहुलने श्वानप्रेमींच्या बुलेटवर स्वारीही केली. याशिवाय आज राहुल गांधींनी एका दिव्यांग व्यक्तीला व्हीलचेअरवर बसवून आधार दिला, तर लोकांनाही आपल्या पद्धतीने प्रोत्साहन दिले.

एकजूट होणे लोकशाहीला नवे बळ देईल : महू येथील भव्य स्वागतानंतर माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले, 'भारत जोडो यात्रेत बरवाह आणि महू येथील आदरणीय नागरिकांनी दाखविलेल्या उत्साहाबद्दल आपले मनःपूर्वक आभार. द्वेष आणि बंधुतेच्या विरोधात आपली एकजुटता, लोकशाहीला नवीन बळ देईल. मनापासून आभार.'

आजची पदयात्रा : मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. आज दसरा मैदानाजवळील मरकम लेन येथून पदयात्रा इंदूरला पोहोचेल. यादरम्यान राहुल गांधी इंदूरमधील राजवाडा येथे सभा घेत असताना, खालसा स्टेडियमवर पोहोचतील. यानंतर इंदूरमध्ये रात्रीच्या विश्रांतीनंतर उद्या पुन्हा प्रवास सुरू होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.