ETV Bharat / bharat

'या' राशीच्या व्यक्तींना मित्रांकडून आनंददायी बातमी मिळेल; वाचा राशीभविष्य - जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 29 नोव्हेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 1:00 AM IST

मेष : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. शीघ्र गतीने विचारात बदल होऊन मनाची अवस्था द्विधा होईल. आज नोकरी - व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. छोटे प्रवास होतील. महिलांनी आज वाणीवर संयम ठेवणे हितावह राहील.

वृषभ : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. मनात वैचारिक गोंधळ उडाल्याने आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत एखादे नवीन काम सुरू करणे हितावह ठरू शकणार नाही. वादविवाद किंवा चर्चेत आपल्या हटवादीपणामुळे संघर्षाची शक्यता आहे. आपल्या वाकचातुर्यामुळे इतरांना शांत करू शकाल. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.

मिथुन : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. मित्र व प्रिय व्यक्ति कडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंदित व्हाल.

कर्क : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. शक्यतो वाद टाळावेत. एखादी समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादा अपघात संभवतो. कोणतेही कृत्य विचार पूर्वकच करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चात वाढ होईल.

सिंह : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मित्र - मैत्रिणींचा सहवास घडेल व त्यांच्या कडून काही लाभ सुद्धा पदरी पडेल. मित्रांसह सहलीचा बेत आखाल. त्यात फायदा होईल. एखादा धनलाभ संभवतो.

कन्या : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. मान - सन्मान होतील. वडिलां कडून फायदा संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. सरकारी कामे होतील. सरकार कडून फायदा होईल. कामासाठी बाहेरगावी जावे लागेल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील.

तूळ : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायात मोठा फायदा संभवतो. परदेशस्थ मित्रां कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संतती विषयी द्विधा मनःस्थिती राहील. विरोधकांशी वाद संभवतात.

वृश्चिक : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील. हातून एखादा राजद्रोह घडण्याची शक्यता आहे. नवे संबंध विचार पूर्वक जोडा. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनःशांतीसाठी प्रयत्नशील राहावे.

धनू : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमालाप करू शकाल. लेखन कार्यास आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक विचारांची देवाण घेवाण होईल. भागीदारीत फायदा होईल. नांवलौलिक होऊ शकेल. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल.

मकर : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात - निर्यातीचा व्यापार करणार्‍यांना फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. कायदेशीर बाबींसंबंधी सावध राहाल. प्रकृती उत्तम राहील. विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील.

कुंभ : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. पोटाच्या तक्रारी मुळे हैराण व्हाल. कामात अपयश आल्याने निराश व्हाल. पैसा अचानक खर्च होईल. साहित्य लेखनासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे.

मीन : चंद्र आज 29 नोव्हेंबर 2023 बुधवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी व मानहानी होईल. नोकरीत समस्या उदभवतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना सावधानी बाळगा. स्त्रियां बरोबरचे संबंध हानीकारक सिद्ध होतील.

हेही वाचा :

  1. 'या' राशीच्या व्यक्तींना स्त्रियांकडून फायदा होईल; वाचा राशीभविष्य
  2. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  3. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.